• Sat. Sep 5th, 2026

सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात! बारामती पोटनिवडणुकीसाठी कुटुंब एकवटलं

सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात! बारामती पोटनिवडणुकीसाठी कुटुंब एकवटलं

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना कुटुंबाची मोठी साथ मिळताना दिसतेय. शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार स्वतः सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. आजपासून रोहित पवार यांनी सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ घोंगडी बैठका घ्यायला सुरुवात केली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी गावातून घोंगडी बैठकीच्या माध्यमातून प्रचाराचा शुभारंभ केला आहे. यावेळी रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार आणि बहीण सई पवार देखील उपस्थित राहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed