Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•13 Apr 2026, 4:11 pmFollow#supriyasule #ncp #baramatibypollelection #sunetrapawar #aadititatkare #ajitpawarबारामतीमध्ये अजित पवारांच्या निधनानंतर पोट निवडणूक लागलीये.. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार निवडणूक लढवत आहे..काल रविवारी त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला..त्यावेळी आदिती तटकरे यांनी भावना व्यक्त केली..आता अजितदादांचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न सुनेत्रा काकी पूर्ण करतील..यावर खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिलीये पाहुया Post navigationAsha Bhosle : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आशाताईंची शेवटची इच्छा पूर्ण करणार, मंत्रिमंडळ बैठकीनंतर विखे पाटील यांचं वक्तव्यAsha Bhosle | आशा भोसलेंना शेवटचं अभिवादन, रश्मी ठाकरे-सचिन तेंडुलकर यांच्या डोळ्यांत अश्रू दाटले
मराठी भाषा विभागासह सात संकेतस्थळांचे शासनाच्या डोमेनवर हस्तांतरण पूर्ण – महासंवाद Aug 6, 2026 MH LIVE NEWS
महात्मा ज्योतिबा फुले नाट्यगृहाच्या कामांचा पालकमंत्र्यांकडून आढावा – महासंवाद Aug 6, 2026 MH LIVE NEWS