• Sun. Jun 14th, 2026
    Sanjay Shirsat | ‘जर सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका असेल तर ….’, शिरसाटांचा सल्ला


    #sanjayshirsat #shivsena #sunetrapawar #ncp #rupalichakankar #chhaganbhujbal भोंदूगिरी आणि शोषणाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या अशोक खरातच्या चौकशीतून रोज नवे खुलासे बाहेर येतायत. आता बीडमधीन एका व्यक्तीनं धक्कादायक तक्रार दाखल केलीये…उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका असल्याचं म्हणटलं आहे. आणि हा धोका रुपाली चाकणकरांकडून असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय..याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिलीये..सुनेत्रा वहिनींनी काळजी घेण्याचा सल्ला त्यांनी दिलाय.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed