• Sun. Sep 6th, 2026

Jay Pawar | बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जय पवारांचा ग्रामस्थांशी संवाद अन् दादांची आठवण

Jay Pawar | बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जय पवारांचा ग्रामस्थांशी संवाद अन् दादांची आठवण

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#jaypawar #ncp #ajitpawar #baramatibypollelection #sunetrapawar #maharashtratimesnews #maharashtratimesvideo आज सिद्धेश्वर निंबोडी येथे गावभेट दौऱ्यादरम्यान जय पवार हे ग्रामस्थांशी संवाद साधत असताना अजान सुरु झाली.. त्यावेळी जय पवार यांनी आपलं भाषण थांबवलं.. अजान संपल्यानंतर त्यांनी पुन्हा आपल्या भाषणाला सुरुवात केली.. त्यावेळी त्यांनी अजितदादांच्या आठवणींनाही उजाळा दिला.. जय पवार यांची ही कृती उपस्थितांना अजितदादांची आठवण करुन देणारी ठरली.. दरम्यान, गाव भेट दौऱ्याच्या निमित्तानं संवाद साधताना जय पवार हे अजितदादाच्या आठवणीत भावूक झाल्याचं पहायला मिळालं..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed