Mard Doctors Strike: मार्डचा संप सुरुच, निवासी डॉक्टर आपल्या मागण्यांवर ठाम
मुंबई : निवासी डॉक्टरांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी सुरू केलेला संप शनिवारीही कायम होता. या डॉक्टरांनी ओपीडीची सुविधा दिली नाही, मात्र आपत्कालीन सेवा सुरू होत्या. तातडीच्या नसलेल्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या.…
ऑनलाइन वरसंशोधन पडले महागात,तरुणाच्या मधाळ बोलण्याला भुलली, शिक्षिकेला तब्बल २१ लाखांचा गंडा
म. टा. खास प्रतिनिधी मुंबई : विवाह जुळविणाऱ्या संकेतस्थळावरून ओळख झाल्यानंतर हैदराबाद येथील तरुणाने मुंबईतील शिक्षिकेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. आपल्या मधाळ बोलण्याने या तरुणाने तिला लग्नाचे प्रलोभन दाखवले. या तरुणाने…
शिक्षकांवरील ओझे कमी, मुंबईत निवडणुकीच्या कामातून सूट देण्याचा निर्णय, संपूर्ण राज्यात आदेश लागू करण्याची मागणी
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: ऐन परीक्षाकाळात निवडणुकीच्या कामाचे ओझे पेलणाऱ्या मुंबईतील शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. निवडणुकीसंदर्भातील ‘बीएलओ’च्या कामातून या शिक्षकांची मुक्तता करण्याचा निर्णय राज्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी…
मनोहर जोशींनी स्वत:च्या लग्नात दिलेला हुंडा, नेमकं काय घडलं होतं? जाणून घ्या किस्सा
मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी यांचे आज पहाटे निधन झाले. मनोहर जोशी हे शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निकटवर्तींयामध्ये मनोहर जोशी यांचा समावेश…
‘बेस्ट’मधून ४० हजार फुकट्या प्रवाशांचा प्रवास, दररोज ८००जण प्रशासनाच्या जाळ्यात, २४ लाखांचा दंड वसूल
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: बेस्ट उपक्रमाच्या बसमधून प्रवास करताना विनातिकीट प्रवासीही मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. महसूल बुडवणाऱ्या विनातिकीट प्रवाशांची धरपकड करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने १ जानेवारी २०२४पासून विशेष मोहीम हाती…
परीक्षेचा अधिक ताण नको; शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला
म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई : शाळा, महाविद्यालयांमध्ये परीक्षा सुरू झाल्या आहेत, परीक्षेमध्ये सर्वोत्तम गुण मिळवण्याचे, पालकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा, नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्याचा अप्रत्यक्ष ताण विद्यार्थ्यांवर असतो. मात्र गरजेपेक्षा…
मुंबई महापालिका सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्पातून पिण्यायोग पाणी निर्माण करणार, सल्लागाराची नेमणूक
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबईतील सात सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्पातून सुमारे १,२३२ दशलक्ष लिटर पिण्यायोग्य पाणी निर्माण केले जाणार आहे. हे पाणी मुंबईच्या पाणी वितरण व्यवस्थेत समाविष्ट करण्यासाठी महापालिकेकडून सुसाध्यता…
पाणीटंचाई, ते काय असतं? मुंबईत लाखो लिटर पाण्याची नासाडी, महापालिकेकडून दररोज ६१७ किमी रस्त्यांची धुलाई
मुंबई : मुंबईतील वाढलेल्या प्रदूषणानंतर नोव्हेंबर २०२३ पासून मुंबई महापालिकेने दररोज रस्ते धुण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार पाण्याचा वापर होऊ लागला. सध्या रस्ते धुण्यासाठी दररोज १५ लाख लिटर पाण्याचा वापर…
मुंबई बंदरावरचे अतिक्रमण रोखणार ‘रक्षक’, प्राधिकरणाच्या भूखंडावरील प्रत्येक यार्डासाठी नेमणूक
मुंबई : मुंबई बंदर प्राधिकरणाची जमीन मुंबईभर पसरली आहे. त्यातील अनेक जमिनींवर अतिक्रमण झाले आहे. मात्र यापुढे अतिक्रमण होऊ नये यासाठी प्राधिकरणाने तयारी केली आहे. याअंतर्गत भूखंड, जमिनींसह प्राधिकरणाच्या विविध…
साहित्य मेळा अनुभवा, अन् ‘शॉर्ट्स’ बनवा; ‘मटा’च्या अधिकृत युट्यूब चॅनलवर झळकण्याची मुंबईकरांना संधी
मुंबई : ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या माध्यमातून होणाऱ्या ‘मायमराठी… उत्सव मराठीचा’ या महोत्सवांतर्गत रंगणाऱ्या विविधांगी कार्यक्रमांचा अनुभव घ्यायला येताय ना? चला तर मग… तुम्ही तर या अनोख्या मेळ्याचा अनुभव घ्यालच; पण तुमच्या…