• Tue. Sep 15th, 2026

Kalyan News

  • Home
  • चायनीजची गाडी सुरु होणार म्हणून सेलिब्रेशन पार्टी, वाद झाला अन् नको ते घडलं, एकाचा मृत्यू

चायनीजची गाडी सुरु होणार म्हणून सेलिब्रेशन पार्टी, वाद झाला अन् नको ते घडलं, एकाचा मृत्यू

ठाणे (कल्याण) : कल्याण-मलंगगड रोडला असलेल्या एका गावात धक्कादायक घटना घडली आहे. दोन मित्र चायनिज गाडी सुरू करणार होते. त्याअगोदरच एका मित्रानेच दुसऱ्या मित्राचा काटा काढला. चायनीज गाडी सुरू करण्याच्या…

अज्ञातांनी महिलेला रस्त्यात अडवले, श्रीरामाचे दर्शन घडवण्याच्या बहाण्याने अडीच लाखांची फसवणूक

कल्याण: आम्ही तुम्हाला श्रीरामाचे दर्शन घडवून आणतो, असे एका जेष्ठ नागरिक महिलेला सांगून तीन भामट्यांनी एका पादचारी महिलेला २ लाख ६६ हजारांचा गंडा घातल्याचे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीतून…

मुख्यमंत्री दिल्लीची धुणीभांडी करतात, कल्याणमध्ये जात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल

स्वप्नील शेजवळ, म.टा. वृत्तसेवा, कल्याण: कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यादरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. आम्ही त्यांना…

जोडप्यावर जीवघेणा हल्ला, नंतर गाडीची तोडफोड अन् वादातून धक्कादायक कृत्य, कल्याणमध्ये नेमकं काय घडलं?

डोंबिवली: ठाकुर्ली चोळेगाव परिसरात एका इमारतीत घडलेला भीषण प्रकार समोर आला आहे. तक्रारदार सदानंद सालियन यांनी रामनगर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या इमारतीतील कुटुंबाने त्यांच्यासह पत्नीवर हल्ला केल्याचे वृत्त आहे.…

दारु पिताना शिव्या दिल्या म्हणून तरुणाला राग आला, मित्रासोबत धक्कादायक कृत्य

ठाणे: कल्याण-मुरबाड रोडला असलेल्या म्हारळ गावात नशेखोर मित्रांची ओली पार्टी सुरू होती. दारूची पार्टी रंगात आली असतानाच आपापसात शिवीगाळ झाल्याने मित्रांमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की संतापाच्या…

प्रियकरानं तलावात उडी मारल्याचा प्रेयसीचा समज, तिनेही मारली उडी, घटनेनं पोलिसही चक्रावले

कल्याण: तलावात एका व्यक्तीने उडी घेतली’, हे ऐकून एका तरुणीनेही तलावात उडी मारली. मात्र या तरुणीला शुभम शेट्ये या धाडसी तरुणाने वाचविले. कल्याण पूर्वेतील नांदिवली तलावात ही घटना घडली आहे.…

पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच कल्याण-डोंबिवलीत; लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार

Uddhav Thackeray Visit Kalyan : पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच कल्याण डोंबिवलीत येत असून यानिमित्ताने ठाकरे गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे.

काहींचा हट्टीपणा ८४ वयानंतरही कायम, निवृत्ती घेत नाहीत; अजितदादांचा शरद पवारांना खोचक टोला

म. टा. वृत्तसेवा, कल्याण: ‘सरकारमध्ये काम करणारे ५८पासून ७५पर्यंतच्या वयात निवृत्ती घेतात; मात्र काहीजण ८४ वर्षे उलटली तरी थांबण्याचे नाव काढत नाहीत. आम्हालाही लोकांसाठी चांगले निर्णय घेता येतात, हे आम्ही…

आठ गुन्ह्यांमध्ये सहभाग; आरोपीचा ठावठिकाणा सापडला, सापळा रचून अटक, नंतर पोलिसांनी ‘अशी’ अद्दल घडवली

कल्याण: सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास देणे, भर रस्त्यात तरुणांना मारहाण करणे, रात्रीच्या सुमारास रहिवासी परिसरात गोंधळ घालणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. रुपेश कनोजिया असे त्याचे नाव असून सध्या…

संतापजनक! कल्याणमध्ये भटक्या श्वानाची दगडाने ठेचून हत्या, घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद

किशोरी तेलकर यांच्याविषयी किशोरी तेलकर कंसल्टेंट किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता…

You missed