मोदीजी, २२ जानेवारीला दिवाळी करु, पण एक मागणी मान्य करा, प्रकाश आंबेडकरांची विनंती
मुंबई : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त २२ जानेवारीला देशभरात दिवाळी साजरी करा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. याविषयी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी…
नांदेडमध्ये आज ओबीसी महामेळावा, पहिल्यादांच प्रकाश आंबेडकर लावणार हजेरी, भुजबळांच्या गैरहजेरीची चर्चा
नांदेड: जरांगे पाटील यांच्या सभेला प्रतिउत्तर देण्यासाठी ओबीसी नेते छगन भुजबळ यांची राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सभा होत आहे. त्यातच आज रविवारी नांदेड जिल्ह्यात ओबीसी समाजाचा ओबीसी आरक्षण बचाव महामेळावा पार…
लोकसभेला इंडिया आघाडी म्हणून लोक आम्हाला स्वीकारतील, शरद पवारांनी दिलं १९७७ चं उदाहरण
अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज अमरावतीच्या दौऱ्यावर होते. यावेळी शरद पवार यांनी राम मंदिराची उभारणी, विधानसभा निवडणुकांचा निकाल, इंडिया आघाडीची बैठक, वंचित बहुजन आघाडीचा इंडिया आघाडीत…
ओपिनियन पोलचा कौल मविआच्या बाजूनं, शरद पवारांनी सावधानतेचा इशारा दिला, म्हणाले विधानसभेला…
पुणे : मी नव्या लोकांना प्रोत्साहन देण्याची नेहमी कळाजी घेतली. मात्र, हे खरं आहे की गेल्या १० ते १५ वर्ष मी बारामतीत लक्ष घातलं नाही. मी कधीच कुठला निर्णय घेतला…
ठाकरेंनी इंडिया आघाडीत वंचितच्या समावेशाचा मुद्दा मांडला, प्रकाश आंबेडकर म्हणाले ते आमचे…
मुंबई : इंडिया आघाडीत वंचित बहुजन आघाडीला घेण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली. त्यासंदर्भात बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचा उल्लेख वकील असा केला. इंडिया आघाडीत सहभागी होण्याविषयी वंचित…
मनोज जरांगे लहान,त्यांना अजून अभ्यासाची गरज, मराठे कधीच ओबीसीतून आरक्षण घेणार नाहीत: राणे
पुणे: मराठा समाजातील अनेकजण गरीब आहेत. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण हे मिळाले पाहिजेच. परंतु, ओबीसी समाजाच्या वाट्याचं आरक्षण काढून ते मराठ्यांना देऊ नये, या मताचा मी आहे, असे वक्तव्य केंद्रीय…
प्रकाश आंबेडकर यांना अटक करायला पाहिजे, नारायण राणेंची खळबळजनक मागणी
पुणे : केंद्रीय मंत्री आणि भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यावर एफआयआर दाखल करुन अटक व्हायला पाहिजे, असं विधान केलं आहे. राजकीयदृष्ट्या संपलेले लोक…
ओबीसी लढ्याचा मीच जनक, छगन भुजबळांना मीच जेलमधून बाहेर काढलं : प्रकाश आंबेडकर
मुंबई : महाराष्ट्रातल्या ओबीसी लढ्याचा जनक मीच आहे. छगन भुजबळ यांनाही मीच जेलबाहेर काढलं. मी जर न्यायमुर्तींना प्रश्न विचारले नसते तर ते जेलबाहेर आले नसते, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे…
आपलं मत संविधान बदलाची भाषा करणाऱ्यांविरोधात, प्रकाश आंबेडकर यांच्याकडून भूमिका स्पष्ट
मुंबई : प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईतील संविधान सन्मान महासभेला संबोधित करताना देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्ष ओलांडली आहेत, ही ७० वर्ष ओलांडल्यानंतर पुन्हा चर्चा सुरु झाली आहे की या देशाचं…
वंचितच्या कार्यक्रमाला राहुल गांधींना निमंत्रण, २५ वर्ष जुनी आठवण, प्रकाश आंबेडकरांचं पत्र
मुंबई : मुंबईत येत्या २५ नोव्हेंबरला होणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या संविधान सन्मान महासभेसाठी काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांना निमंत्रण देण्यात आले आहे. यासाठी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी…