• Mon. Nov 25th, 2024

    mumbai marathi news

    • Home
    • नाहूर उड्डाणपुलासाठी सहा मार्गिकांवर मध्यरात्री ब्लॉक; ‘या’ रेल्वेंच्या वेळांमध्ये बदल

    नाहूर उड्डाणपुलासाठी सहा मार्गिकांवर मध्यरात्री ब्लॉक; ‘या’ रेल्वेंच्या वेळांमध्ये बदल

    मुंबई : नाहूर आणि मुलुंडदरम्यान दोन गर्डरच्या उभारणीसाठी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील सहा मार्गिकांवर आज, शनिवारी मध्यरात्री १.२० ते रविवारी पहाटे ४.२० पर्यंत ब्लॉक घोषित केला आहे. नाहूर आणि मुलुंडदरम्यान…

    Mumbai Local: मुंबईकर रविवारी घराबाहेर पडताय तर ही बातमी वाचा, मध्य व पश्चिम रेल्वेवर…

    मुंबई : माटुंगा ते मुलुंड आणि कुर्ला ते वाशीदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी म्हणजे उद्या मेगाब्लॉक घोषित केला आहे. ब्लॉक वेळेत रेल्वे रुळांच्या देखभाल दुरुस्तीचे काम रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येते. यामुळे…

    गणेश मंडळांसाठी मोठी बातमी; महापालिकेकडून नवीन हमीपत्र जारी, गणपती मूर्तीला आता…

    मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप परवानगीसाठी ऑनलाइन अर्ज करताना सादर कराव्या लागणाऱ्या हमीपत्रात चार फुटांपर्यंतची मूर्ती, तसेच शाडू, पर्यावरणपूरक मूर्तींची अट घालण्यात आली होती. यामुळे गणेशोत्सव मंडळांच्या मंडप परवानग्या…

    Mumbai News: गणेशमूर्तीच्या नियमांत रखडल्या परवानग्या, अटींवरून सावळागोंधळ; वाचा सविस्तर…

    मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडपांच्या परवानगीसाठी मुंबई महापालिकेने यंदा ऑनलाइन अर्जाची सुविधा उपलब्ध केली आहे. मात्र, या परवानगीसाठी लागणाऱ्या हमीपत्रात चार फुटांपर्यंतची गणेशमूर्ती, तसेच शाडू आणि पर्यावरणपूरक मूर्तींची अट…

    जयपूर-मुंबई एक्स्प्रेस गोळीबार प्रकरण; ‘या’ दहा मुद्द्यांची उकल करण्याचे आव्हान

    मुंबई : जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमधील गोळीबार प्रकरणात आरोपी चेतन सिंहला ११ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आतापर्यंत शंभरहून अधिक जबाब आणि तांत्रिक पुरावे यांची सांगड घालताना रेल्वे पोलिसांकडून प्रयत्नांची…

    मुंबईत आजारांचा ताप वाढला, विवध प्रकारचे आजार फोफावले; शहरातील रुग्णसंख्या धक्कादायक

    मुंबई : मुंबईमध्ये मलेरिया, डेंग्यू आणि गॅस्ट्रो या आजारांचा ताप दिवसेंदिवस वाढत असून एक ते सहा ऑगस्ट या कालावधीमध्येही या आजारांच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ झालेली दिसते. मलेरियाचे २२६, डेंग्यूचे १५७ रुग्ण…

    Mumbai Local: मुंबईकरांसाठी मोठी बातमी; आता CSMTवरुन पहिली फास्ट लोकल इतक्या वाजता सुटणार

    मुंबई : रात्री उशिरा जिवाची मुंबई करून पहाटे घरी परतणाऱ्या प्रवाशांसह रात्रपाळीत काम करणाऱ्या नोकरदारांना उद्या, गुरुवारपासून वेगाने घरी पोहोचणे शक्य होणार आहे. मध्य रेल्वेने जलद लोकलच्या वेळेत बदल करण्याचा…

    ठाण्यापल्याड स्थानकांचा चेहरामोहरा बदलणार, प्रवाशांना सुखसुविधा मिळणार; ‘या’ स्थानकांचा समावेश

    ठाणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशातील ५०८ रेल्वे स्थानकांचा अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेच्या माध्यमातून विकास केला जात आहे. त्यामध्ये ठाण्यापलीकडील मुंब्रा, दिवा, शहाड आणि टिटवाळा या…

    मुंबईत आजार बळावले! मुंबईसह राज्यामध्ये आजारांचा प्रादुर्भाव वाढला; असे आहे राज्यातील चित्र

    मुंबई : पावसाळ्याची खऱ्या अर्थाने सुरुवात झाल्यानंतर मुंबईसह राज्यामध्ये आजारांचा प्रादुर्भावही वाढला आहे. सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी, घसादुखी या तीव्र लक्षणांसह स्वाइन फ्लूच्या रुग्णसंख्येमध्ये राज्यात हळूहळू वाढ होत आहे. एच१एन१पेक्षा…

    Mumbai Crime: पुण्यातील आरोपीने मुंबईच्या जेलमध्ये स्वत:ला संपवलं; नेमकं काय आहे प्रकरण?

    मुंबई : धमकी, घातक हत्यारांनी दुखापत केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या दीपक शिवाजी जाधव (२८) या आरोपीने शुक्रवारी सकाळी पोलीस कोठडीतच गळफास लावून आत्महत्या केली. हत्येच्या गुन्ह्यात दीपक पुण्याच्या येरवडा तुरुंगात होता.…

    You missed