अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी जोरात; देवस्थान समितीकडून यंदा दहा दिवस दसरा महोत्सवाचे आयोजन
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर: करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. रोज लाखावर भाविकांची गर्दी होण्याची अपेक्षा असल्याने त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या…
उसाच्या दुसऱ्या हप्त्याचे ४०० रुपये द्या, यापुढील आंदोलन सविनय नसेल, राजू शेट्टींचा इशारा
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गेल्यावर्षी तुटलेल्या ऊसाला दुसरा हप्ता ४०० रूपये द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून साखर कारखान्यातून बाहेर पडणारे साखर…
अंबाबाई मंदिरात ९ ऑक्टोंबरला भाविकांसाठी देवीचे दर्शन बंद; मोठं कारण समोर
कोल्हापूर: नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. यामुळे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात लगबग सुरू झाली आहे. गेल्या आठवड्याभरापासून मंदिर स्वच्छता आणि रंगरंगोटीचे काम सुरू असून…
पंचगंगेच्या प्रदूषणानं मन बदललं,श्रीधर बाखरेंनी जपलेली परंपरा,कोल्हापूरकरांसाठी प्रेरणादायी
कोल्हापूर: कोल्हापुरात पंचगंगा नदीमध्ये गणेश मूर्ती विसर्जन करण्यावरून वाद सुरू आहेत. नदी प्रदूषित होऊ नये यासाठी महापालिकेने कोल्हापूरकरांना घरगुती गणपतीचे विसर्जन महापालिकेने दिलेल्या विसर्जन कुंडात करावं असं आवाहन केलंय. तर,…
गणपतीच्या अंगावरील दागिन्यांवर दिवसाढवळ्या डल्ला; दिवसाढवळ्या चांदीचा हार केला लंपास
कोल्हापूर: कोल्हापुरातील संभाजीनगर इथल्या आयडियल स्पोर्ट्स क्लब तरुण मंडळाच्या गणपतीच्या अंगावरील दागिन्यांवर चोरट्याने दिवसाढवळ्या डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. चोरट्याने गणेश मूर्तीला परिधान केले अंगावरील तब्बल अर्धा किलो वजनाचा…
शिंदे-ठाकरे गटाच्या राजकारणाने टोक गाठलं; वादामुळे गणपती बाप्पालाच तब्बल ३ तास रस्त्यावर थांबावं लागलं!
कोल्हापूर : गणेशोत्सवादरम्यान कोल्हापुरात आज दोन गटांच्या वादात तब्बल २ ते ३ तास गणपती बाप्पालाच रस्त्यावर थांबायची वेळ आली. कोल्हापुरातील संयुक्त शिवाजी चौक तरुण मंडळावर शिंदे आणि ठाकरे या शिवसेनेच्या…
डीजेचा आवाज वाढवून मर्यादा भंग करणाऱ्या मंडळांसह डी.जे. ऑपरेटर्सवर कारवाई: कोल्हापूर पोलीस
कोल्हापूर: कान किर्र होईल आणि डोकं बधीर होईल अशा डीजेच्या दणदणाटात कोल्हापुरात काल सार्वजनिक गणेशोत्सव आगमन मिरवणूक पार पडली. कोल्हापुरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या राजारामपुरी चे दोन्ही रस्ते लाईटीच्या झगमगाटानं आणि…
कोट्यवधींची फसवणूक, पोलिसांना गुंगारा; पण गणपतीवरील श्रद्धेमुळे कुख्यात आरोपीच्या हातात बेड्या!
Kolhapur Crime : म्होरक्या लोहितसिंग सुभेदार हा अनेक दिवसांपासून फरार होता. त्याच्यापर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश येत नव्हतं. कारण तो नेहमी आपले ठिकाण आणि मोबाइल देखील वारंवार बदलत होता.
Gautami Patil : गौतमी पाटीलचे कोल्हापूरमधील कार्यक्रम रद्द, प्रशासनासह पोलिसांनी परवानगी नाकारली, म्हणाले..
कोल्हापूर: गणेशोत्सव काळात कोल्हापुरात प्रसिद्ध नृत्यागंना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला पोलिसांकडून आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मनोरंजन विभागाकडून परवानगी नाकारण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली आहे. गणेशोत्सव काळात…
मध्य रेल्वे आणखी एक गणपती फेस्टिवल विशेष ट्रेन सोडणार, कधी आणि केव्हा जाणून घ्या
मुंबई : महाराष्ट्रासह देशभर गणेशोत्सवाची तयारी सुरु आहे. उद्यापासून म्हणजेच १९ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर या कालावधीमध्ये गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. मध्य रेल्वेकडून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी नियमित गाड्यांसह नियमित…