लाल वादळ आज नाशिकमध्ये धडकणार, शेतकरी करणार चक्का जाम, काय आहेत मागण्या?
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांची वनहक्क कायद्याच्या आधारे सातबारा उताऱ्यावर नावे लावावीत यासह विविध मागण्यांसाठी दोन वेळा आंदोलन करूनही सरकारने त्यांची गांभीर्याने दखल घेतलेली नाही. त्यामुळे संतप्त…
मनोज जरांगेंनी फडणवीसांची जात काढली, आनंद दवे संतापले, थेट मानसिक तोल ढळल्याचा आरोप
पुणे : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आज अंतरवाली सराटीत पत्रकार परिषद घेतली होती. आजच्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस हे बामणी कावा…
तोपर्यंत आमदारकीची निवडणूक लढणार नाही, भाजप आमदाराचा देवेंद्र फडणवीसांसमोर संकल्प जाहीर
सातारा : खटाव- माणच्या दुष्काळी भागात जिहे कटापूरचे पाणी जोपर्यंत येणार नाही, तोपर्यंत डोक्याला फेटा बांधणार नाही, असा संकल्प करून जयकुमार गोरेंनी आपलं स्वप्न पूर्ण करून माणच्या जनतेला जिहे कटापूरचे…
कायद्यापुढे सगळे समान, वेळ आल्यास कारवाई करु, मनोज जरागेंना एकनाथ शिंदेंचा यांचे खडेबोल
मुंबई : विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारच्यावतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी केलेल्या आरोपांना सरकारच्यावतीनं…
उदयनराजेंसमोर लोकसभा उमेदवारीबाबत प्रश्न,फडणवीसांच्या उत्तरानं साताऱ्याचा सस्पेन्स कायम
सातारा : लोकसभा निवडणुकांची घोषणा येत्या काही दिवसांमध्ये होण्याची शक्यता आहे. सातारा लोकसभा मतदारसंघ महायुतीत कुणाकडे जाणार, उमेदवार कोण असणार याबाबत अद्याप काही समोर आलेलं नाही. राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले…
मी काही ऐकलंच नाही काय आरोप केलेत, देवेंद्र फडणवीसांची जरांगेंच्या टीकेवर पहिली प्रतिक्रिया
सातारा : उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सातारा येथे विविध विकासकामांच्या उद्घाटनानिमित्त फडणवीस साताऱ्यात आहेत. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी जालन्यातील अंतरवाली सराटीत पत्रकार…
सलाइनमधून विष देण्याचा डाव, हे सारं फडणवीसांचं षडयंत्र; जरांगेंचे उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
जालना: मला संपवण्याचा डाव देवेंद्र फडणवीस करताय, मी मरावं अस देवेंद्र फडणवीसांना वाटतं, असे गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केले आहेत. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील…
मराठा आरक्षणाच्या टक्केवारीचा घटता आलेख, आघाडी ते महायुती सरकार, कुणी किती आरक्षण दिलं? जाणून घ्या
मुंबई : मराठा समाजाला राज्य सरकारनं १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी त्यांचा अहवाल १६ फेब्रुवारी रोजी सादर केला होता.…
विधिमंडळाचे आज विशेष अधिवेशन; शिक्षण आणि नोकरीत १० ते १२ टक्के आरक्षण? मराठा, ओबीसी समाजाचे लक्ष
मुंबई : मराठा आरक्षणाच्या ज्वलंत प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी आज, मंगळवारी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकरीत साधारणतः १० ते १२ टक्के स्वतंत्र…
गुंडांवर जरब बसवण्याऐवजी गृहमंत्र्यांकडून घरं फोडण्याची कामं, ठाकरेंची शाह फडणवीसांवर टीका
अहमदनगर : हे घराणं दहा घर फिरलेलं आहे, तुमच्या आशीर्वादाने आमची सत्ता आल्यावर यांच्या सर्व भ्रष्टाचाराची चौकशी लावणार असल्याचा इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विखे पिता पुत्राचे नाव न…