• Fri. Aug 14th, 2026

chandrapur news

  • Home
  • ताडोब्यातील वन्यजीवांना मिळणार मोकळा अधिवास; ‘या’ शेवटच्या गावाचेही होणार पुनर्वसन

ताडोब्यातील वन्यजीवांना मिळणार मोकळा अधिवास; ‘या’ शेवटच्या गावाचेही होणार पुनर्वसन

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअरमधील शेवटच्या रानतळोधी या गावाचे पुनर्वसन पुढील काही महिन्यात होण्याचे संकेत आहेत. मागील २३ वर्षांतील हा पुनर्वसनाचा प्रश्न निकाली निघणार आहे. सदर प्रक्रिया यशस्वी झाल्यास…

Gondia Ballarpur Passenger: पॅसेंजर तीन तास थांबली, प्रवाशांचा संताप; मोटारमनचं उत्तर ऐकून तळपायाची आग मस्तकात

चंद्रपूर: लोकल ट्रेन म्हणा किंवा एक्स्प्रेस ट्रेन असोत, उशीर हा त्यांच्या पाचवीलाच पुजलेला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मुंबईसह राज्यभरात लोकल ट्रेन किंवा एक्स्प्रेस ट्रेन उशीरा आल्याने प्रवाशांकडून करण्यात…

रुग्णालयातच कोसळली, रात्रभर डॉक्टरांची वाट पाहिली, उपचाराअभावी परिचारिकेचा मृत्यू

म.टा.वृत्तसेवा,चंद्रपूर: येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील परिचारिकेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. परिचारिका संघटनांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून दोषी डॉक्टर व संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी…

चिमुकला शेतकरी पुत्र! थकलेल्या पित्याला पाहून जीव व्याकूळ; फवारणी पंप स्वत:च्या पाठीवर घेतलं अन्…

चंद्रपूर: काळ्या मातीला हिरवा शालू पांघरण्यासाठी शेतकरी घाम गाळत आहे. शेतीत बळीराजाचं अख्ख कुटुंब राबत असतं. आपला बाप थकला आहे, तरी ही ओझं वाहतोय, हे या चिमुकल्याला बघवलं नाही. वडिलांच्या…

घरापासून एक किलोमीटरवर असताना कुटुंब संपलं, आई वडिलांसह लेकीचा मृत्यू, ट्रकच्या धडकेनं अनर्थ

चंद्रपूर : चंद्रपूरसाठी आजचा दिवस दुर्दैवी ठरला. ट्रकनं धडक दिल्यानं झालेल्या अपघातात एकाच परिवारातील तिघांचा मृत्यू झाला. यात तीन वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. ज्या ट्रकच्या धडकेत तिघे ठार झाले त्याच…

पोलीस विभाग, प्रशासन हादरले; पीडित महिलेने पोलीस स्टेशनमध्ये घेतले विष, चंद्रपुरातील घटना

चंद्रपूर : एका अत्याचार पीडित महिलेने पोलीस स्टेशनमध्ये विष घेतल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्हात उघडकीस आली आहे. या घटनेने पोलीस विभाग आणि जिल्हा प्रशासन हादरले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश…

भय इथले संपत नाही! गावात ना लाईट ना शाळा; अळ्यायुक्त दूषित पाणी पिण्याची गावकऱ्यांवर वेळ

चंद्रपूर: आपला महाराष्ट्र विकासाच्या उंच उंच भरारी घेत असल्याचे दावे नेते करीत असतात. विकासाची गगनभेदी उडान घेतलेल्या याच महाराष्ट्रात बघताच क्षणी ओकारी यावी असं अळ्याची गर्दी असलेलं पाणी पिण्याची दुर्दैवी…

सलाम डॉक्टर! पुराच्या पाण्यातून रुग्णांना ट्रॅक्टरने आरोग्य केंद्रात नेलं, धाडसाची सर्वत्र चर्चा

चंद्रपूर : पुराच्या पाण्यातून रुग्णांना ट्रॅक्टरने प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. विशेष म्हणजे यात गर्भवती महिलांचाही समावेश आहे. वेळेवर उपचार मिळाल्याने अनेकांचे प्राण वाचले. चंद्रपूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली असून…

जागतिक व्याघ्रदिनीच आकडा एकने कमी; चंद्रपुरात मृतावस्थेत आढळली वाघीण, मृत्यूचे कारण?

चंद्रपूर : जागतिक व्याघ्रदिनीच एक वाघीण मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली. सदर घटना शनिवारी सकाळी बल्लारशाह वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या कळमना नियतक्षेत्रातील सामाजिक वनीकरण रोपवाटिकालगत कुकुडरांझीचे झुडपात उघडकीस आली.माहिती मिळताच मध्य चांदा वन…

ग्रामपंचायतीने पाण्याचं कनेक्शन कापलं; संतापलेल्या आजोबांनी सरपंचाला धारेवर धरलं, पण घरी येताना घात झाला

चंद्रपूर: नियमित पाणीकर भरलेला असतानाही ग्रामपंचायतीने नळाचा पाणीपुरवठा खंडित केला. या प्रकाराचा सरपंच, उपसरपंच यांना जाब विचारून परत येताना हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा…