लोकसभेला इंडिया आघाडी भाजपला कसं रोखणार,पृथ्वीराज चव्हाणांनी ४५० जागांचं प्लॅनिंग सांगितलं
स्वप्नील एरंडोलीकर, सांगली: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ट नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगलीत पत्रकारांशी विविध मुद्यांवर भाष्य केलं. आगामी लोकसभा निवडणूक, शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण, महाविकास आघाडीचं जागा वाटप…
लोकसभेसाठी महायुती पश्चिम महाराष्ट्रात भाकरी फिरवणार? विद्यमान खासदारांचं टेन्शन वाढलं
कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्रात सध्या महायुतीचे चार खासदार असले तरी यातील एकालाही पुन्हा उमेदवारी मिळेल याची शंभर टक्के खात्री नसल्याचे चित्र आहे. एकीकडे शब्द दिल्याचा दावा केला जात असला तरी दुसरीकडे…
लोकसभेला ६ जागा लढवण्याची घोषणा, दुसऱ्या दिवशी राजू शेट्टींची ठाकरेंशी भेट पण मविआवर प्रहार
Raju Shetti : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. याभेटीनंतर राजू शेट्टी यांनी मविआसोबत जाणार जाणार नसल्याचं स्पष्ट केलं.
महाविकास आघाडीत सहभागी होणार नाही, ही काळया दगडावरची रेघ : राजू शेट्टी
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर बोलताना राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीत सहभागी होण्याविषयी आपली भूमिका स्पष्ट…
स्वाभिमानीचं ठरलं, लोकसभेला किती जागा लढवणार, राजू शेट्टींनी सांगितलं, तुपकरांबाबत म्हणाले..
Lok Sabha Election : माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना आगामी लोकसभा निवडणुकीत सहा जागा लढवणार असल्याची घोषणा केली. रविकांत तुपकर यांच्याबाबतही राजू शेट्टी भूमिका स्पष्ट केली. हायलाइट्स:…
मविआचं लोकसभेसाठी जागावाटप ते वंचितचा इंडिया आघाडीतील समावेश, सुप्रिया सुळे म्हणाल्या…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी लोकसभेसाठी महाराष्ट्रातील मविआचं जागावाटप, प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा इंडिया आघाडीत समावेश, लोकसभेसाठी इंडिया…
मविआच्या जागावाटपावरुन दावे प्रतिदावे सुरुच; राऊतांच्या वक्तव्याला काँग्रेस नेत्यांचा विरोध
म.टा.खास प्रतिनिधी, मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी जागावाटपावरुन काँग्रेसला शून्यातून सुरुवात करण्याचा सल्ला दिल्यानंतर काँग्रेसने याविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात माजी केंद्रीय मंत्री…
एकनाथ शिंदेंचं मिशन लोकसभा, शिवसंकल्प अभियान जाहीर, मतदारसंघात प्रचार सभांचा धडाका
Lok Sabha Election : देशात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. राज्यातही महायुती आणि मविआच्यावतीनं मोर्चेबांधणी सुरु आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेनं शिवसंकल्प अभियान जाहीर केलं आहे.
लोकसभेला इंडिया आघाडी म्हणून लोक आम्हाला स्वीकारतील, शरद पवारांनी दिलं १९७७ चं उदाहरण
अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज अमरावतीच्या दौऱ्यावर होते. यावेळी शरद पवार यांनी राम मंदिराची उभारणी, विधानसभा निवडणुकांचा निकाल, इंडिया आघाडीची बैठक, वंचित बहुजन आघाडीचा इंडिया आघाडीत…
लोकसभेच्या रणधुमाळीसाठी अंतिम मतदार यादी कधी येणार? निवडणूक आयोगाकडून मोठी अपडेट
म. टा. प्रतिनिधी, पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी पाच जानेवारीला जाहीर होणार होती. त्या ऐवजी आता ती २२ जानेवारीला प्रसिद्ध करण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला…