• Mon. Nov 25th, 2024

    मुंबई बातम्या

    • Home
    • राज्य सरकारने एक गणवेश देण्याचा निर्णय घेतला मागे; विद्यार्थ्यांना करावी लागणार महिनाभर प्रतीक्षा

    राज्य सरकारने एक गणवेश देण्याचा निर्णय घेतला मागे; विद्यार्थ्यांना करावी लागणार महिनाभर प्रतीक्षा

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई : राज्यातील मुंबई वगळता सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना आता शाळा व्यवस्थापन समितीकडून दोन गणवेश दिले जाणार आहेत. यापूर्वी शाळा व्यवस्थापन समितीकडून एक गणवेश, तर…

    लघु उद्योगांसाठी खुशखबर; केंद्रीय मंत्र्यांच्या सुचनेनंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : राज्यातील सुमारे ३५ लाख सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) सुविधा देण्यात राज्य सरकार कमी पडत असल्याबद्दल ‘महाराष्ट्र टाइम्स’ने दोन भागांची मालिका प्रसिद्ध करून…

    वनअधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती; आमदारांच्या तक्रारीनंतर, वनमंत्री मुनगंटीवार यांचा निर्णय

    Mumbai News : राज्यातील वन विभागातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या गुणवत्तेच्या आधारे न करता चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्या असल्याचा आरोप काही आमदारांकडून करण्यात आल्यानंतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बदल्यांच्या निर्णयाला स्थगिती…

    भारतातला पहिला समुद्राखालील बोगदा मुंबईत, ४५ मिनिटांचा रस्ता फक्त १० मिनिटांत टच

    मुंबई : भारतात आधुनिकतेने पंख पसरले आहेत. अशात देशाची राजधानी मुंबईला मोठं गिफ्ट मिळणार आहे. कारण, भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा हा मुंबईत बांधला जाणार आहे. गिरगावजळ या बोगद्याला सुरुवात होईल…

    Mumbai News: मुंबई ते नवी मुंबई अंतर फक्त २० मिनिटांत; जाणून घ्या सागरी सेतूची वैशिष्ट्ये

    म.टा.प्रतिनिधी, मुंबई : शिवडी-न्हावा शेवाची (एमटीएचएल) समुद्रीजोडणी बुधवारी पूर्ण झाल्याने मुंबई-नवी मुंबई एकमेकांना जोडले गेले आहे. समुद्रावरील देशातील सर्वांत लांब व जगातील १०वा सर्वाधिक लांबीचा असलेला हा सागरी सेतू वाहनयोग्य…

    आमदार अपात्रतेपूर्वी शिवसेनेच्या घटनेचा अभ्यास करणार, राहुल नार्वेकर नेमकं काय म्हणाले ?

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : आमदारांच्या अपात्रेबाबतचा निर्णय लवकरात लवकर घेतला जाईल, असे विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारी स्पष्ट केले. हा निर्णय घेण्यापूर्वी शिवसेनेच्या घटनेचा तसेच हा पक्ष घटनेनुसार…

    सर्वोच्च न्यायालयाचा दाखला, उद्धव ठाकरेंकडून राजीनाम्यावर पुन्हा भाष्य, म्हणाले मी….

    मुंबई : उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सर्वोच्च न्यायालयाच्या सत्तासंघर्षावर भाष्य केलं. महाराष्ट्रात बेबंदशाही माजवण्याचा प्रयत्न आहे. त्यावर सुप्रीम कोर्टानं निकाल दिला आणि परखड भाष्य केलं आहे. शिवसेनाप्रमुखांनी शिवसेना स्थापन…

    मुंबईच्या वीजमागणीचा पुन्हा उच्चांक; राज्याची मागणी २४, ५०० मेगावॉटहून अधिक

    मुंबई : राज्याच्या वीजमागणीने मंगळवारी मुंबई वगळता २४ हजार ५८४ मेगावॉट हा या मोसमातील नवा उच्चांक गाठला. त्याचवेळी मुंबईच्या मागणीनेही ३६०० मेगावॉटचा टप्पा पार करीत नवा मोसमी उच्चांक गाठला आहे.…