सोलापूर महत्त्वाचं शहर, खासदार मिसिंग, विकासाचं काय? चला पोलिस स्टेशनला, सुप्रिया सुळे आक्रमक
सोलापूर: राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे रविवारी दुपारीपासून सोलापूरच्या दौऱ्यावर होत्या. सोलापूर-हैदराबाद रोडवरील बंदेनवाज मंगल कार्यालयात अल्पसंख्याक मेळाव्यात खा.सुप्रिया सुळें व रोहिणी खडसे प्रमुख उपस्थिती म्हणून होत्या. मेळाव्यात खा.सुप्रिया सुळेंनी स्थानिक प्रश्नांवर…
फडणवीसांनी दिला बंद लिफाफा; भाजपचे ७ खासदार, ३० आमदार गॅसवर; कामाला लागण्याच्या सूचना
कुणाल गवाणकर यांच्याविषयी कुणाल गवाणकर सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता…
महागाईने जगणं मुश्कील झालंय, भाजपमुळे देश धोक्यात, घटना पायदळी, यांना आता जागा दाखविण्याची वेळ – नाना पटोले
चंद्रपूर –फारूक चव्हाण नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा खोटे बोलून सत्तेत आले आहे. सत्तेत येताच मोदी सरकारने घटनामत्क व्यवस्थेची मोडतोड केली. लोकशाही व संविधान धाब्यावर बसवूर मनमानी कारभार सुरु आहे.…
NCP Crisis: शरद पवार एकवेळ राजकारण सोडतील पण भाजपसोबत जाणार नाहीत: लक्ष्मण माने
सातारा : देशात भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नागरिकांची मुस्कटदाबी सुरू केली आहे. भविष्यात हुकुमशाही आणण्याचा त्याचा प्रयत्न असून त्यांच्याबद्दल बोलणारांविरोधात केंद्रीय एजन्सींचा वापर केला जात आहे. अजित पवार समर्थकांसह…
वंचित फॅक्टरने काँग्रेसचा गेम केला, पण २०२४ च्या राजकारणासाठी आंबेडकरांना त्यांचीच गरज!
मुंबई : २०१९ ला वंचित फॅक्टरमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीची वाताहत झाली. आणि भाजपच्या विजयी रथाला जोर मिळाला. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरलेल्या वंचितलाही काँग्रेस विरोधात जाऊन यशस्वी राजकारण करता आलेलं नाही. खुद्द प्रकाश…
आता कोकणातही होणार मोठा राजकीय भूकंप?; दापोलीत सेना-भाजप-राष्ट्रवादी एकत्र येणार, आमदार कदम यांचे विधान
रत्नागिरी : महाराष्ट्रात सत्ता बदल झाल्यानंतर गेल्याच महिन्यात मोठा राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी शिवसेना भाजप युतीबरोबर सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता याच राजकीय घडामोडी…
विश्वजित कदम यांची भाजपवर जहरी टीका; म्हणाले, इतिहास सांगतो की सत्तेची हवस…
सांगली : महाराष्ट्रासह देशात अनेक राज्यात भाजपने दुसऱ्यांचे पक्ष फोडून सत्ता स्थापन केली आहे. राष्ट्रवादी, शिवसेना फोडून त्यांनी राज्यात सत्ता मिळवली. काँग्रेसचे कोणाही नेते कोठेही जाणार नाहीत. काँग्रेस मध्ये कोणताही…
आमदार काळे म्हणाले, कोपरगावची जागा राष्ट्रवादीलाच! स्नेहलता कोल्हे यांनी एका वाक्यात दिले उत्तर
कोपरगाव: महाराष्ट्रात एकनाथ शिंदे गटाने आणि भाजपाने एकत्र येत सत्ता स्थापन केल्यानंतर आता राष्ट्रवादीचा अजित पवार गटही सत्तेत सामील झाल्याने अनेक विधानसभा मतदारसंघातील चित्र बदललय. एकमेकांच्या विरोधात विधानसभा लढलेले उमेदवार…
भाजप-शिंदे गटाकडून ठाकरेंच्या सेनेला सुरुंग, पण उद्धव ठाकरे निश्चिंत, शिवसैनिकांना म्हणाले….
मुंबई: भाजप आणि शिंदे गटाने इतके प्रयत्न करुनही अजूनही शिवसेना संपलेली नाही. इतकं सगळं होऊनही शिवसेना संपत कशी नाही, हा प्रश्न सध्या त्यांना सतावत आहे. मात्र, मी भाजप आणि शिंदे…
जगातला सर्वात मोठा पक्ष ३१ वर्षांच्या तरुणावर तुटून पडलाय, ठाकरे भाजपवर बसरले
मुंबई : पक्ष फोडण्याच्या नादात इर्शाळवाडीकडे दुर्लक्ष झालं आणि त्यामुळे दुर्घटना घडली, अशा आशयाचं विधान करुन मनसे नेते अमित ठाकरे यांनी भाजपला सुनावलं. भाजपनेही ट्विट करत टोलनाका कसला फोडता, काहीतरी…