• Sat. Sep 5th, 2026

शिंदेसेनेच्या हट्टानं महायुतीचं नुकसान? भाजपमध्ये नाराजीचा सूर; दिल्लीकडे तक्रारींचा महापूर

शिंदेसेनेच्या हट्टानं महायुतीचं नुकसान? भाजपमध्ये नाराजीचा सूर; दिल्लीकडे तक्रारींचा महापूर

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला ८९ तर शिंदेसेनेला २९ जागा मिळाल्याने भाजप नेते नाराज आहेत. शिंदेसेनेमुळे भाजपचे नुकसान झाल्याची तक्रार दिल्लीत करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed