प्रतिक्षा संपली! लोणावळ्यातील भुशी धरण अखेर ओव्हर फ्लो; आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी
पुणे : पावसाळा चालू झाली की पर्यटकांची पाऊले आपोपाप लोणावळ्याकडे वळतात. दरवर्षी हजारो पर्यटक या हिलस्टेशनला पावसाळ्यात भेट देत असतात. पावसाळ्यात ट्रेकिंग, कॅम्पिंग करणारे आणि खळखळून वाहणारे धबधबे पाहायला मिळतात.…
लाडक्या लेकाच्या अॅडमिशनसाठी नागपूरला, परतताना अनर्थ, पुण्याच्या दाम्पत्याचा लेकीसह मृत्यू
पुणे: समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून आज पहाटेच्या सुमारास महामार्गावर पुन्हा एक भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात असलेल्या खाजगी प्रवासी बसचा पुढचा टायर फुटल्याने बस पलटी होऊन बसला…
पिंपरी पोलिसांचा मास्टरप्लॅन; ‘नवशिक्या’ भाईंना आता भाईगिरीची चटक पडणार महागात, कारण…
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : एकही गुन्हा नावावर नसला, तरी गुन्हेगारी मानसिकता असणे, रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या सानिध्यात राहणे, गुन्हेगारांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणे अशा गोष्टी करीत भविष्यात भाईगिरीची स्वप्ने रंगविणाऱ्यांची…
आई, ज्वारीचं चिपाड न् कापलेली नाळ; पीएचडी मिळवणाऱ्या मेंढपाळ पुत्राचं भाषण व्हायरल
पुणे: आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या एडिनबर्ग विद्यापीठातून पीएचडीची ऑफर आलेला बुलढाण्यातील खामगावचा सौरभ हटकर हा युवक बारामतीतील अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीनिमित्त उपस्थित होता. यावेळी बोलताना त्याने आपला संघर्ष समाज बांधवासमोर…
पुण्यात कोयत्याची दहशत संपेना; आधी तरुणीवर हल्ला, आता वाहनांची तोडफोड, दोघेजण अटकेत
पिंपरी : मागील काही दिवसांपासून पुणे शहरातील कायदा सुव्यस्था बिघडल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वीच सहकारनगर परिसरात गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. मात्र आता पुणे शहराबरोबरच पिंपरी चिंचवड शहरात देखील…
Pune News: पुण्यातील हल्ल्याच्या घटनेनंतर चीड आणणारा प्रकार, लेशपाल जवळगेने मुलीची जात विचारणाऱ्यांना खडसावले
पुणे: पुण्यातील मध्यवर्ती भाग असलेल्या सदाशिव पेठेत मंगळवारी एका महाविद्यालयीन तरुणीवर एका माथेफिरु युवकाने कोयत्याने हल्ला केला. माथेफिरु युवक तिला डोक्यात कोयता घालून ठार मारणार इतक्यात त्याठिकाणी असलेल्या लेशपाल जवळगे…
Pune News: पावसात जंगल सफारीचा मोह आला अंगलट; चार इंजिनिअरिंगचे तरुण चुकले वाट अन्…
लोणावळा: पावसाळा आला की मावळात भटकंती करण्याचे वेध लागतात. कारण पावसाळ्यात मावळातील निसर्ग बहरतो. असाच बेत पुण्यातल्या सिंहगड इन्स्टिट्यूट या कॉलेजच्या मुलांनी आखला. त्यानुसार त्यांनी पुण्यावरून थेट मावळ गाठलं. मावळ…
Pune News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, चांदणी चौकातील वाहतूक या काळात बंद राहणार
म. टा. प्रतिनिधी, पुणे: चांदणी चौक प्रकल्पाच्या मुख्य पुलाच्या (व्हीओपी) गर्डर उभारणीसाठी पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक. ४८ वर ४ ते १५ जुलै दरम्यान मध्यरात्री साडेबारा ते पहाटे साडेतीनपर्यंत मुख्य रस्त्यावरील…
तिला फ्रेंडशिप ठेवायची नाही, त्रास देऊ नकोस; तरुणीच्या आईचं बोलणं ऐकून शंतनू बिथरला
पुणे: एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार हिच्या हत्येची घटना ताजी असतानाच मंगळवारी सकाळी घडलेल्या एका घटनेमुळे पुण्यात पुन्हा एकदा मोठी खळबळ माजली. एकतर्फी प्रेमातून शंतनू लक्ष्मण जाधव (वय २२…
BRT मार्ग बंद होण्याचं सत्र,पीएमपीएमएलच्या १४०० बसेसचं काय? नव्या बस खरेदीचा फायदा कुणाला?
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील जलद बस वाहतूक सेवा (बीआरटी) कार्यान्वित असलेल्या आठ मार्गांसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात १४०० बस आहेत. तर, नव्याने १९२…