ठाण्याचा भार मुंबईवरच? करोना रुग्ण वाढत असताना आपत्कालीन वैद्यकीय सेवांची अपुरी उपलब्धता
मुंबई : ‘मुख्यमंत्र्यांचे ठाणे’ अशी ओळख असलेल्या ठाणेकरांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये वैद्यकीय सेवांसाठी आजही मुंबईवर अवलंबून राहावे लागत आहे. करोना रुग्णसंख्येमध्ये हळूहळू वाढ होत असताना ठाण्यामध्ये सक्षम आरोग्य सुविधा मिळतील का,…
मुंबईत बेस्ट बस अपघातात या कारणामुळे लोकांनी गमावले जीव; ८ वर्षांत १३४ अपघात
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबईत बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांच्या अपघातांत बाइकस्वार, पादचाऱ्यांबरोबरच प्रवाशांनाही प्राण गमवावे लागत आहेत. गेल्या आठ वर्षांत बेस्ट बसचे १३४ प्राणांतिक अपघात झाले असून १३७ जणांना…
मुंबईहून ठाणे अंतर कमी होणार; मोक्याच्या ठिकाणी होतायेत तिहेरी उड्डाणपूल, असा होईल फायदा
मुंबई : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईत नवे तीन उड्डाणपूल लवकरच सुरू होणार आहेत. या तीन उड्डाणपुलांचं एमएमआरडीएने नियोजन केलं आहे. चेंबूर येथील छेडा नगर जंक्शन येथील अतिशय वाहतुकीच्या मार्गांवरील…
समस्त ख्रिस्ती समाज रस्त्यावर उतरणार, हिंसक घटनांविरोधात मुंबईत महामोर्चाचं आयोजन
मुंबई : समस्त ख्रिस्ती समाजाच्यावतीनं १२ एप्रिल रोजी महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. दक्षिण मुंबईत हा मोर्चा पार पडणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील प्रोटेस्टंट ख्रिश्चन आणि रोमन कॅथॉलिक ख्रिश्चन समुदायासह, निधर्मी…
सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित; शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, जाणून घ्या निकष
मुंबई : “सततचा पाऊस” ही राज्य शासनामार्फत नैसर्गिक आपत्ती घोषित करुन शेतीपिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यात यावी, असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आता शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल.…
सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती समजला जाणार, राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारनं नैसर्गिक आपत्तीची व्याख्या बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळं सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती समजली जाईल. १०…
दादर स्थानकात पोलिसांनी त्या मुक्या महिलेच्या खाणाखुणा ओळखल्या, झटक्यात चक्रं फिरली अन्….
डोंबिवली: डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक पाचच्या बाकड्यावर सोमवारी संध्याकाळी सात वाजता एका महिलेची पर्स पडली होती. एका जागरूक प्रवाशाच्या हा प्रकार निदर्शनास येताच त्याने रेल्वे पोलिस आणि स्थानक व्यवस्थापक…
कोर्टाकडून तारखांवर तारखा, आरोपी वैतागला, रागाच्या भरात थेट न्यायाधीशांवरच चप्पल भिरकावली
Mumbai News Today: आरोपीनेच न्यायाधीशांवर चप्पल फेकल्याचा प्रकार शनिवारी उघड झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः दोन गुन्ह्यांमध्ये सुरू असलेल्या खटल्याचा निकाल…
स्टंटबाज बाईकस्वाराचा लोकेशन बदलून गुंगारा, मुंबई पोलिसांनी डोकं लावलं, अखेर अटकेची कारवाई
मुंबई : मुंबईतील एका बाईकस्वाराचा दोन मुलींना गाडीवर बसवून सुरु असलेल्या स्टंटचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मुंबई पोलिसांकडे या प्रकरणी तक्रार देखील दाखल झाली होती. मुंबई पोलिसांनी अवघ्या २४ तासाच्या…
ख्रिश्चनांविरुद्ध हिंसाचार थांबवा, समस्त ख्रिस्ती समाजाची मागणी, मुंबईत निषेध रॅली काढणार
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भारतातील आणि विशेषत: महाराष्ट्रातील ख्रिश्चन समुदायातील व्यक्ती, कर्मचारी, चर्च आणि संस्थांवर अन्याय होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. या घटनांविरोधात आवाज उठवण्यासाठी ख्रिश्चन समुदायाकडून निषेध…