• Mon. Nov 25th, 2024

    mumbai news

    • Home
    • मुंबईतील कॉलेजचा प्रताप, अकरावीच्या वर्गात एकच विद्यार्थी; लेक्चर्सची बोंब, परीक्षाही नाही

    मुंबईतील कॉलेजचा प्रताप, अकरावीच्या वर्गात एकच विद्यार्थी; लेक्चर्सची बोंब, परीक्षाही नाही

    अमर शैला, मुंबई:बोरिवली येथील सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये अकरावी कला शाखा अभ्यासक्रमाला केवळ एकाच विद्यार्थिनीला प्रवेश दिला असल्याचा प्रकार समोर आला आहे. कॉमर्स शाखेच्या अभ्यासक्रमासाठीही चारच विद्यार्थी आहेत. कला शाखेच्या विद्यार्थिनीने…

    धारावीत बापाकडून गर्लफ्रेंडसाठी चिमुकल्याची हत्या, पोलिसांच्या प्रश्नांच्या फैरींनी गडबडला अन्…

    Dharavi Murder Case | धारावीत एका व्यक्तीने आपल्या दोन वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला. यानंतर आपल्याला काहीच माहिती नसल्याचा बनाव करत तो पोलिसांसोबत मुलाचा शोध घेत फिरत होता. धारावीत…

    ‘मातोश्री’वर होणार राहुल-उद्धव ग्रेट भेट? नेमकी काय होणार चर्चा?

    Rahul Gandhi Will Meets Uddhav Thackrey : मातोश्रीवर राहुल भेट घेणार असल्याचे समजते. स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यामुळे ठाकरे पक्ष नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे नेमकं आता दोघांत काय…

    …तर सदिच्छाचा जीव वाचला असता, वडिलांसह पोलीस अधिकारी बँडस्टँडच्या अगदी जवळ पोहोचलेले, पण…

    मुंबई:गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत असलेल्या सदिच्छा साने हत्याप्रकरणात काही नव्या गोष्टी समोर आल्या आहेत. मुंबई गुन्हे शाखेने नुकतेच याप्रकरणातील आरोपी मिथ्थू सिंग आणि त्याचा मित्र जब्बार अन्सारी…

    रेल्वेचा आज 'रविवार'! आंबेडकर जयंतीनिमित्त रविवार वेळापत्रकानुसार धावणार गाड्या, शेकडो फेऱ्या रद्द

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई : ‘गुड फ्रायडे’नंतर लगेचच आज, शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सुट्टीचा मुहूर्त साधून मध्य, पश्चिम, हार्बर मार्गावर रविवारच्या वेळापत्रकानुसार गाड्या चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे आजही शेकडो…

    मुंबईतील पॅथॉलॉजी लॅबची घोडचूक, HIV पॉझिटिव्ह रिपोर्ट पाहून पायाखालची जमीन सरकली

    मुंबई:आपण आजारी पडल्यास अनेकदा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विविध वैद्यकीय चाचण्या करवून घेत असतो. पूर्वी रक्ताची किंवा इतर वैद्यकीय चाचण्या करायच्या म्हटल्या की, मोजक्या पॅथॉलॉजी लॅब्समध्ये जावे लागायचे. परंतु, अलीकडच्या काळात अगदी…

    मुंबईच्या वीजमागणीचा पुन्हा उच्चांक; राज्याची मागणी २४, ५०० मेगावॉटहून अधिक

    मुंबई : राज्याच्या वीजमागणीने मंगळवारी मुंबई वगळता २४ हजार ५८४ मेगावॉट हा या मोसमातील नवा उच्चांक गाठला. त्याचवेळी मुंबईच्या मागणीनेही ३६०० मेगावॉटचा टप्पा पार करीत नवा मोसमी उच्चांक गाठला आहे.…

    कॉल सेंटरच्या पार्टीवरून परतताना WEH वर अपघात, भरधाव वेगातील गाडीने प्रियाच्या स्कूटरला उडवलं

    मुंबई: मुंबईतील एका कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणीचा पश्चिम द्रुतगती महामार्गावर (Western express highway) झालेल्या अपघातामध्ये मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. प्रिया कनोजिया असे या तरुणीचे नाव…

    गिरगावातील केतकर आजोबांनी काठीला खिळे ठोकून डझनभर मांजरींना बदडलं; पोलिसांनी इंगा दाखवला

    मुंबई: अणकुचीदार खिळे असलेल्या लाकडी काठीने जवळपास डझनभर मांजरींना जखमी करणाऱ्या मुंबईतील एका वृद्ध व्यक्तीविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईच्या गिरगाव परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर…

    सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन यांचा बंगला आणखी मोठ्ठा होणार, सीआरझेडची परवानगी

    मुंबई: भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना त्यांच्या बंगल्यांमधील अतिरिक्त कामकाजासाठी सागरी नियमन क्षेत्र कायद्यातंर्गत (CRZ) परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सचिन तेंडुलकर आणि बच्चन…