पुणेकरांची गाडी ‘टॉप गिअर’वर! शहरात वाहनांची संख्या ३६ लाखांवर,काय सांगते आकडेवारी?
म. टा. प्रतिनिधी, पुणे : शहरात वाहनखरेदीचा वेग गेल्या वर्षात वाढल्याचे दिसून आले आहे. करोनाकाळाच्या तुलनेत गेल्या वर्षी वाहनांची विक्री वाढली असून, सध्या पुणे शहरात एकूण ३५ लाख ९४ हजार…
वाढदिवशी सुट्टीऐवजी कर्तव्याला प्राधान्य, अग्निशमन दलाच्या जवानामुळे पुण्यातील अनर्थ टळला
पुणे : वाढदिवशी ड्युटीवर निघालेल्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याला कुटुंबीयांनी सुट्टी घेण्याचा आग्रह धरला. मात्र कोंढव्यात लागलेल्या आगीचं वृत्त समजलेल्या पुणे अग्निशमन दलाच्या धाडसी जवानाने कर्तव्य आधी, वाढदिवस नंतर, असं म्हणत…
कोकणात ट्रेकिंगसाठी निघाले, दाट धुक्याने तिघांचा घात, वळणावर अंदाज चुकला अन् गाडी थेट…
पुणे: भोर तालुक्यातील वरांधा घाट परिसरात असणाऱ्या नीरा देवघर धरणात चार चाकी कोसळली होती. त्यात आता महत्वाची माहिती समोर आली आहे. वारवांड – शिरगाव हद्दीत असलेल्या वळणावर धुक्याचा अंदाज न…
Sharad Pawar: केंद्र सरकार लोकमान्य टिळक पुरस्काराच्याच दिवशीच शरद पवारांना अडचणीत आणणार?
पुणे : पुण्यात मंगळवारी १ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे देखील उपस्थित राहणार…
लहान बहिणीचं मोठं मन, कोट्यवधींची संपत्तीही पडेल फिकी; भावासाठी आयुष्यभर पुरणारं दान
बारामती : माऊलीनंतर एखाद्याला सर्वात जवळची कोणी असेल, तर ती म्हणजे बहीण. म्हणूनच आईसारखं तिला ‘ताई’ म्हटलं जातं. बहीण-भावाच्या पवित्र नात्याची महती अधोरेखित करणारी एक घटना समोर आली आहे. आजच्या…
पुण्यात बारा वर्षाच्या मुलाचे अपहरण; जीवे मारण्याची धमकी देऊन करायला लावले धक्कादायक प्रकार
म. टा. प्रतिनिधी, पुणेढाबळीतील कबुतर घेतल्याच्या वादातून सराईत गुन्हेगाराने साथीदारांच्या मदतीने बारा वर्षाच्या मुलाचे अपहरण करून त्याला कबुतराची विष्ठा खायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कात्रजमधील संतोषीमाता मंदिराच्या मागील…
Pune News: फर्ग्युसन कॉलेजच्या बीएससीच्या विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं, पुणे हादरलं
पुणे: पुण्यातील प्रसिद्ध फर्ग्युसन महाविद्यालयात (Fergusson College) बीएससीच्या (भौतिकशास्त्र) तिसऱ्या वर्षांत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं आहे. या घटनेने संपूर्ण पुण्यात एकच खळबळ माजली आहे. ही धक्कादायक घटना…
तलाठी भरतीनं सरकारच्या तिजोरीत पैशांची अतिवृष्टी, कोट्यवधींची आवक, नेमके किती पैसे जमले?
म. टा. प्रतिनिधी, पुणे : राज्यातील चार हजार ६४४ पदासाठी राज्यातून सुमारे साडेबारा लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. मात्र. त्यापैकी शुल्क भरलेले १० लाख ४२ हजार उमेदवार हे परीक्षेसाठी पात्र…
भेटीसाठी आलेले बराच वेळ ताटकळले, पण दिलीप वळसे पाटील यांनी या कृत्याने सर्वांची जिंकली मने
मंचर : आंबेगाव तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील हे अजित पवार यांच्यासोबत शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत सहकारमंत्री झाले. दिलीप वळसे पाटील हे त्यांच्या कामाने ओळखले जातात. अतिशय संयमी आणि…
पुण्यातील महिला रस्ता चुकली, दुसऱ्या भागात गेली, घरच सापडेना; पण नंतर वाटेत देवदूत भेटला!
म. टा. प्रतिनिधी, पुणे : कसाब पेठ येथे राहणारी ज्येष्ठ महिला रस्त्या चुकून मुंढवा भागात गेली. वेगळा परिसर पाहून ही महिला घाबरली. तिथून जाणाऱ्या बिट मार्शलच्या हे लक्षात आले. पोलिसांनी…