आमदार अपात्रतेपूर्वी शिवसेनेच्या घटनेचा अभ्यास करणार, राहुल नार्वेकर नेमकं काय म्हणाले ?
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : आमदारांच्या अपात्रेबाबतचा निर्णय लवकरात लवकर घेतला जाईल, असे विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारी स्पष्ट केले. हा निर्णय घेण्यापूर्वी शिवसेनेच्या घटनेचा तसेच हा पक्ष घटनेनुसार…
‘सर्वोच्च’ निकाल सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा; उद्धव ठाकरेंची पक्षाचे आमदार अन् नेत्यांना सूचना
Uddhav Thackeray : भाजप फोडाफोडीचे राजकारण करत आहे, हे लोकांना आवडलेले नाही. कर्नाटकातून घालवले, आता महाराष्ट्रातूनही घालवू, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिला. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा म.…
Supreme Court Verdict Maharashtra Crisis : ‘सर्वोच्च’ ताशेरे; पण शिंदे वाचले!
म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सरकारचे भवितव्य ठरवणारा व देशातील सत्तासंघर्षामध्ये दिशादर्शक ठरणारा निकाल अखेर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने गुरुवारी सुनावला.…
विधिमंडळ गटनेता म्हणून एकनाथ शिंदेंची निवड बेकायदा, कोर्टाने अध्यक्षांना सुनावलं
मुंबई : राज्यपालांच्या वर्तणुकीवर ताशेरे मारत, विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकांचा समाचार घेत, शिंदे गटाचा व्हीप म्हणून भरत गोगावले यांची निवड बेकायदा ठरवल्यानंतर विधिमंडळ गटनेता म्हणून एकनाथ शिंदेंची निवडही सर्वोच्च न्यायालयाने बेकायदा…
आता निर्णय ‘जनतेच्या न्यायालयात’, उद्धव ठाकरे पाठीराख्याच्या वाढदिवसाला नगरमध्ये!
अहमदनगर : सर्वोच्च न्यायालयाने सरकार जरी अस्थिर करणारा निर्णय दिलेला नसला तरी राज्यपालांची कृती आणि अध्यक्षांचाच्या वर्तनावरुन सत्ताधाऱ्यांना झाप झाप झापलंय. तत्कालिन राज्यपालांना तर राज्यपालपदाची जाणीव करुन देताना राजकारणात मध्ये…
निकालापूर्वी ठाकरे गटाचे शिवसैनिक सक्रिय, शिंदे गटाच्या मंत्र्याच्या मतदारसंघात काय घडलं?
जळगाव : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालाचा दिवस अखेर उजाडला आहे. सुप्रीम कोर्टाचं घटनापीठ आज निकाल जाहीर करणार आहे. सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड निकालाचं वाचन करणार आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निकालावर महाराष्ट्रातील राज्य सरकारचं…
सत्तासंघर्षाचा निकाल अन् लंडन दौरा, राहुल नार्वेकरांनी सगळं उलगडून सांगितलं, म्हणाले..
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लंडन दौरा, आमदारांचं निलंबन प्रकरण यावर भाष्य केलं. कायद्याचं मला जे ज्ञान आहे, संविधानात दिलेल्या ज्या तरतुदी आहेत, विधानसभेचे नियम आहेत त्यानुसार…
शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर भाजपच्या गोटात हालचालींना वेग, दिल्लीतील नेता मुंबईत, गुप्त खलबतं
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील १६ आमदारांच्या अपात्रेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित निकाल तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा शरद पवार यांनी दिलेला राजीनामा या पार्श्वभूमीवर केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू यांनी…
घटस्फोटासाठी ६ महिने वाट पाहण्याची गरज नाही, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
नवी दिल्ली : लग्न झाल्यानंतर कधी कधी वैवाहित जीवन यशस्वी होत नाहीत आणि मग प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचतं. मात्र,घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत आले म्हणजे पुढील गोष्टी पटापट होत नाहीत. आज सर्वोच्च न्यायालयाच्या पाच…