भीमाशंकरला जाताना एसटीला पुण्यात अपघात, ३५ प्रवाशांसह बस २० फूट खोल कोसळली
पुणे: कल्याण येथून भीमाशंकर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसला अपघात झाला. पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यातील गिरवली येथे असणाऱ्या ओढायावरून बस थेट वीस फूट खोल खाली कोसळली आहे. या अपघातात…
CCTV | हाच तो घाताचा क्षण, डम्परच्या धडकेत बाईक आडवी, टँकरखाली डोकं चिरडून नवविवाहिता ठार
पुणे :पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील किरकिटवाडी फाट्याजवळ भरधाव डंपरने ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीला धडक दिली. त्यानंतर दुचाकीवरील नवविवाहित महिलेचा समोरून येणाऱ्या टँकरखाली पडून जागीच मृत्यू झाला. आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास…
शुभम आणि तुषार घरी आले, जीवघेण्या अपघातातून मुलं वाचली, लेकरांना पाहताच आईला अश्रू अनावर
मुंबई :आज पहाटे मुंबई – पुणे जुन्या महामार्गातील बोरघाटात शिंगरोबा मंदिराजवळ एक खासगी बस दरीत कोसळून अपघात झाला. या दुर्घटनेत १३ जणांना आपले प्राणही गमवावे लागले. पुण्याहून मुंबईकडे येत असताना…
सहा वर्षांचा चिमुकला ते पंचविशीतील तरुण; बोरघाटातील अपघाताने १३ उमदे वादक गमावले
रायगड/खोपोली :जुन्या पुणे मुंबई महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात १३ जणांना प्राण गमवावे लागले. लोणावळ्याजवळ असलेल्या बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ पहाटे चार वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. पुण्याहून…
जुन्या पुणे मुंबई महामार्गावर भीषण अपघात, खाजगी बस दरीत कोसळली, १६ प्रवासी जखमी
लोणावळा :जुन्या पुणे मुंबई महामार्गावर खाजगी बस दरीत पडून भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. लोणावळ्याजवळ असलेल्या बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ पहाटे चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. पुण्याहून…
पुण्यात एसटीची दुचाकीला धडक, दुचाकीस्वारास वाचवण्याच्या प्रयत्नात एसटी उलटली, एकाचा मृत्यू
पुणे : पुरंदर तालुक्यातून एका घटना समोर आली आहे. एका दुचाकी चालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात एस टी बसवरील नियंत्रण सुटून एसटी बस रस्त्याच्या कडेला असलेल्या मातीच्या ढीगाऱ्यावर जाऊन पलटी झाली. या…
एक्स्प्रेस वेवर ट्रकला कारची धडक, मुंबईकर पोलिसासह भावाचा मृत्यू, बहिणीची प्रकृती गंभीर
लोणावळा : नियंत्रण सुटलेली कार ट्रकवर आदळल्याने दोघा चुलत भावांचा मृत्यू झाला, तर त्याची बहीण आणि मुलगा जखमी झाले आहेत. मुंबई-पुणे दृतगती महामार्गावर असणाऱ्या माळवलीजवळ बोरज गावात भीषण अपघात झाला.…
पुण्याच्या इंदापूरमध्ये एका तासात दोन अपघात, तिघांचा मृत्यू; सोलापूरच्या दोघांचा समावेश
पुणे : जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील जंक्शन आणि शेळगाव येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला.आज सकाळी नऊ वाजता जंक्शन येथे तर दहा…
पुण्यात भीषण अपघात; दारुच्या नशेत तर्राट असलेल्या पिक अप चालकाने ८ जणांना चिरडलं, ५ जण ठार
जुन्नर,पुणे: जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथून शेतमजुरीची कामे उरकुन पारनेर तालुक्यातील पळशी वनकुटे येथे आपल्या जात असणाऱ्या शेतमजुरांना नगर – कल्याण महामार्गावर लवणवाडी येथे पिकअप जीपने दुचाकीवरील आठ जणांना चिरडल्याची घटना…