#santoshpandit #sarikakamble #firagainstsantoshpandit #punenewsयुट्यूबर संतोष पंडित यांच्याविरोधात सारिका कांबळे यांनी तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी संतोष पंडित यांना अटक केली. आता या सर्व प्रकरणानंतर सारिका कांबळे यांना धमकीचे फोन येत असल्याची माहिती त्यांनी दिलीये..याविरोधात कोथरूड पोलीस स्टेशनवर शेकडो महिलांनी मोर्चा काढला