• Mon. Jun 29th, 2026

    nagpur crime

    • Home
    • नागपूर हादरलं! भरदिवसा मित्राची निर्घृण हत्या, नेमकं काय घडलं?

    नागपूर हादरलं! भरदिवसा मित्राची निर्घृण हत्या, नेमकं काय घडलं?

    Nagpur News: नागपुरात तरुणाने वादातून मित्राची हत्या केली आहे. लिखीत उर्फ लकी आडे असं मृत तरुणाचं नाव आहे. तर सागर घोष असं आरोपीचं नाव आहे.

    स्वत:च्या मुलासह पाच जणांची हत्या, आरोपीला फाशी, उच्च न्यायालयाला निकाल

    नागपूर: एकाच रात्रीत पाच जणांची हत्या करून त्यांचे आयुष्य संपविणाऱ्या विवेक गुलाबराव पालटकर (४१) याला जिल्हा व सत्र न्यायालयाने दिलेली फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे.…

    एसीपी, डीसीपीला गोळ्या झाडण्यासाठी फोर्स पाठवा! पोलीस दलात खळबळ, काय घडलं?

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर: वेळ रात्री ८.१५ वाजताची. धुळवड शांततेत आटोपल्यानंतर पोलिस रिलॅक्स झाले. पोलिस नियंत्रण कक्षातील रात्रपाळीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांत चार्ज देण्याची धावपळ सुरू झाली. याचदरम्यान पोलिस नियंत्रण कक्षातील (११२)…

    भावाला ताब्यात घेतलं, नंतर पोलीस ठाण्यातच बहिणीने हातावर केले वार, नेमकं काय घडलं?

    नागपूर: घरफोडीच्या चौकशीसाठी अल्पवयीन भावाला ताब्यात घेतल्याने २३ वर्षीय बहिणीने हातावर ब्लेडने चिरा मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. ही थरारक घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्यात घडली आहे. या…

    दारु पिताना वाद, मेहुण्याने दाजीला जागेवर संपवलं, नागपूरमधील छोट्याशा झोपडीत हत्येचा थरार

    जितेंद्र खापरे, नागपूर : नागपूरच्या बेलतरोडी पोलीस ठाण्यांतर्गत कुटुंबातील किरकोळ वादातून मेहुण्याने आपल्याच दाजीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. रवी गलीचंद कहार ३० वर्षीय असे मृतकाचे नाव असून तो…

    मद्यधुंद बहिणींचा पबमध्ये राडा; बीअरची बॉटलच फेकून मारली, महिला बाउन्सरसह दोघे जखमी

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर : मद्यधुंद बहिणींनी रामनगरमधील सायक्लॉन पबमध्ये राडा घातला. बीअरची बाटली फेकून मारल्याने महिला बाउन्सरसह दोघे जखमी झाले. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी दोन तरुणींसह तिघांविरुद्ध शिवीगाळ, मारहाणीसह विविध…

    कॉलेजच्या नावानं खोटा यूपीआय आयडी बनवला, वर्षभरात विद्यार्थ्यांचे १३ लाख जमवत कॅशिअर फरार

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर : हिंगणा टी पॉइंटजवळील शतायू कॉलेज ऑफ प्रोफेशनल स्टडीजमधील आर्थिक गैरप्रकार उघडकीस आला आहे. या महाविद्यालयातील कॅशिअर गुलशन वर्मा (वय २१, रा. गुरुदत्त हाउसिंग सोसायटी, नरेंद्रनगर)…

    महिलेची पर्स हिसकावून चोरटे पसार, पोलिसांचा अथक तपास, अखेर साडेतीन महिन्यांनी आरोपींना बेड्या

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर: साडेतीन महिन्यांपूर्वी पाचपावली परिसरातून एका महिलेल्या गळ्यातील पर्स हिसकावून पळून जाणाऱ्या दोघा चोरट्यांना गुन्हेशाखा युनिट क्रमांक दोनच्या पोलिस पथकाने अटक केली.सिद्धार्थनगर येथे राहणाऱ्या अलका सांगोळे (वय…

    दीड लाखांच्या सिगारेट चोरणारा चोरटा जेरबंद, ‘असा’ अडकला पोलिसांच्या जाळ्यात

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर: गांधीबाग येथून १ लाख ५१ हजार ८६० रुपये किमतीचे सिगारेट कार्टनचे बॉक्स चोरणाऱ्या आरोपीला सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने अटक करण्यात आली. आरोपीच्या राहत्या घरून ४७ नग सिगारेटचे बॉक्स…

    गस्तीवेळी दोघांच्या संशयास्पद हालचाली, पोलिसांना बघाताच पळापळ, घरफोड्या करणाऱ्यांना अटक

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर: चांदमारी भवानी मंदिराजवळ पोलिस गस्त घालत असताना त्यांना दोन व्यक्ती संशयास्पद स्थितीत फिरताना आढळल्या. पोलिसांना बघून त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले.…

    You missed