• Sat. Mar 7th, 2026

    latest maharashtra news

    • Home
    • Ajit Pawar यांच्यासमोर Pankaja Munde यांचं छोटंस भाषण, नेमकं काय म्हणाल्या?

    Ajit Pawar यांच्यासमोर Pankaja Munde यांचं छोटंस भाषण, नेमकं काय म्हणाल्या?

    #shivrajdivate #ajitpawar #ncpajitpawar #vijaysinhpadit #beednews उपमुख्यमंत्री मा.श्री.अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हेसुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले.

    हातात तिरंगा, पाकिस्तानला इशारा…अहिल्यानगरकर म्हणाले, आम्हाही युद्धासाठी तयार…

    पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला भारतीय सैनिकांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून घेतला.पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवाद्यांचे नऊ तळ भारतानं उध्वस्त केले.ऑपरेशन सिंदूरनंतर अहिल्यानरमधील नागरिकांनी फटाके वाजवून जल्लोष केला.

    आम्हाला रणभूमीवर जाण्याची संधी मिळावी…निवृत्त सैनिक म्हणाले आम्हीही लढायला येतो

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 May 2025, 8:58 am भारतानं काल ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि POK मधील ९ दहशतवादी ठिकाणांवर एअरस्ट्राईक केला.भारताच्या या लष्करी कारवाईबद्दल साताऱ्यातील माजी नौसैनिकांनी सैनिकांचं अभिनंदन केलं…

    Sangli News: गटांगळ्या खाणाऱ्या पुतणीला काकाने वाचवलं, पण पाय घसरला न् दोघं पुन्हा बुडाले

    सांगली : विहिरीमध्ये बुडून काका पुतणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातल्या अग्रण धुळगाव या ठिकाणी हा प्रकार घडला आहे. पुतणीचा जीव वाचवताना काकाचाही प्राण…

    वादळी वारे सुटले, गोठ्यात थांबण्याचा निर्णय चुकला, पत्रे अंगावर पडून चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

    परभणी : सायंकाळच्या सुमारास पावसासह वादळी वाऱ्याने अचानक गोठ्यावरची पत्रे उडाले. पत्रे अंगावर पडून त्याखाली चिरडल्यामुळे सहा वर्षांच्या बालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातील…

    Thane News : धडाम्! देशकर कुटुंबाच्या गॅलरीत मोठ्ठा आवाज, पाहिलं तर पाचव्या मजल्यावरुन…

    कल्पेश गोरडे, ठाणे: ठाण्यातील हिरानंदानी भागात एका हाय प्रोफाईल सोसायटीत धक्कादायक घटना घडली आहे. २२ माजली इमारतीतून पडून एका ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. कासारवडवली पोलिस ठाण्यात प्रथमदर्शनी या घटनेची…

    एकत्र पार्टी केली, पण मध्येच घडलं भलतंच, जिवलग मित्राचाच जीव घेतला, गोठ्यात लपून बसला

    अर्जुन राठोड, नांदेड : नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद शहरात हत्येची एक धक्कादायक घटना घडली आहे. क्षुल्लक कारणावरून एकाने आपल्या जिवलग मित्राचा निर्घृण पणे खून केल्याचा आरोप आहे. धर्माबाद शहरातील सरस्वती नगर…

    दोन रुपयाचं नाणं काढताना साप चावला, चिमुरडा दिवसभर गप्प, संध्याकाळी पोरगं हातचं गेलं

    नवी मुंबई : तुर्भे एमआयडीसी येथे सर्पदंशाने एका ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. मानव दीपक गावडे (वय ११ वर्ष, रा. बोनसरी गाव) असे मृत मुलाचे नाव आहे. ही घटना सोमवारी…

    पोटाची खळगी भरण्यासाठी छ. संभाजीनगरात, तिसऱ्या मजल्यावरच्या घटनेनं तिघांचं आयुष्य बदललं

    छत्रपती संभाजीनगर : इमारतीचे बांधकाम करणाऱ्या ४३ वर्षीय बांधकाम मजुराचा तिसऱ्या मजल्यावरून तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाला. ही घटना मंगळवार दि.२ मे रोजी रात्री आठ वाजता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील उस्मानपुरा…

    दोघांना समान मतं, पिंगे म्हणाले दुसऱ्याला विजयी जाहीर करा, नियमाने ईश्वरचिठ्ठी निघाली अन्…

    चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील नऊ बाजार समितीचे निकाल जाहीर झाले असून अनेक धक्कादायक निकाल हाती आले आहेत. मात्र राजुरा बाजार समितीच्या निकालात एका उमेदवाराचा बाबतीत फारच वेगळं घडलं. दोघा उमेदवारांना…

    You missed