• Thu. Aug 6th, 2026
    आम्हाला रणभूमीवर जाण्याची संधी मिळावी…निवृत्त सैनिक म्हणाले आम्हीही लढायला येतो

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 May 2025, 8:58 am

    भारतानं काल ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि POK मधील ९ दहशतवादी ठिकाणांवर एअरस्ट्राईक केला.भारताच्या या लष्करी कारवाईबद्दल साताऱ्यातील माजी नौसैनिकांनी सैनिकांचं अभिनंदन केलं आहे.येणाऱ्या काळात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, तर आम्ही लढायला तयार आहोत, अशी भावना नौसैनिकांनी व्यक्त केली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed