महायुतीमध्ये नवा फॉर्म्युला; जागा तुम्हाला पण उमेदवार भाजपचा, शिंदेच्या खासदारांच्या हाती कमळ?
कोल्हापूर: महायुतीच्या जागा वाटपात लोकसभेच्या बारा जागांचा आग्रह शिवसेनेने भाजपकडे धरला आहे, पण यातील चार ते पाच उमेदवारांविषयी असलेल्या नाराजीमुळे ‘जागा शिंदे गटाला, उमेदवार मात्र भाजपचा’ असा नवा प्रस्ताव देण्यात…
शिंदे गट लोकसभेच्या २२ जागांसाठी आग्रही, महायुतीतील पेच कसा सुटणार?
मुंबई: भाजपने लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पण, त्यामध्ये महाराष्ट्रातील एकही उमेदवाराचं नाव नव्हतं. त्यावरुन असं दिसून येतं की राज्यातील महायुतीमधील भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यातील…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल प्रक्षोभक भाषा, जीवे मारण्याची धमकी, आरोपीला साताऱ्यातून अटक
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल प्रक्षोभक भाषा वापरून जिवे ठार मारण्याची धमकी देणारी वक्तव्ये असलेल्या व्हिडिओच्या प्रकरणातील मुख्य आरोपी किंचक नवले (३४) याला वांद्रे येथील महानगर…
भाजपच्या पहिल्या यादीत ‘महाराष्ट्र’ नाही; शिंदे, अजित पवारांमुळे जागावाटपाचा पेच?
मुंबई: लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. लोकसभेच्या जागांनुसार, सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात ५१ उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली. तर महाराष्ट्रातून एकही नाव अद्याप…
मनोज जरांगेंचा आजपासून संवाद दौऱ्यावर; सोलापूरसह ‘या’ ठिकाणी होणार बैठक
म. टा. प्रतिनिधी, जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे आज, रविवारपासून संवाद दौऱ्यावर जात आहेत. यात भूम आणि वांगी सावंगी चार मार्च रोजी वैराग, मोहोळ आणि शेटफळ (जि. सोलापूर) येथे…
अजित पवारांची चूक फडणवीसांनी सावरली, नंतर दादांनी हात जोडत मानले आभार, नेमकं काय घडलं?
पुणे: पुण्यात आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे पुणे दौऱ्यावर आहेत. त्यात बारामती येथील नमो रोजगार मेळाव्याचे उद्घाटन केल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे उद्घाटन कार्यक्रम हवेली तालुक्यातील तुळापूर येथे सुरू आहे. यावेळी…
अजितदादा म्हणतील PMC कशाला, खातंच द्या; पण ते देणार नाही, माझ्याकडेच ठेवेन, फडणवीसांची कोपरखळी
बारामती : बारामतीत आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित नमो महारोजगार मेळावा पार पडत आहे. यावेळी मंचावरुन संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोपरखळी मारली.…
…म्हणून दोनशे आमदार असूनही महायुतीला उमेदवार सापडत नाही, अमोल कोल्हेंचा निशाणा
पुणे : ‘महायुतीकडे दोनशे आमदार, एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असतानाही, त्यांना एक उमेदवार ठरवता येत नाही. याउलट शरद पवार यांनी माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातील तरुणावर विश्वास दाखविला आहे. महायुतीमध्ये संभ्रम…
गटबाजीमुळं शिंदेंच्या शिवसेनेत उपेक्षा, रश्मी बागल पक्षाला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये
सोलापूर:सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुका राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाचा समजला जातो. करमाळा तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गटाशी घरोबा केलेल्या बागल गटाने आता स्थानिक विकास मुद्याचे कारण पुढे करून भाजपमध्ये प्रवेश केला…
लोकप्रतिनिधी म्हणून काम करायचं तर सत्ता हवीच, सेना-भाजपशी युतीमागील अजितदादांची भूमिका
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यासोबत जाताना वेगळा विचार केला, त्याबाबत अनेक माध्यमांतून विविध प्रकारे आजही चर्चा होत आहे. याविषयीची नेमकी भूमिका राज्यातील नागरिकांपर्यंत पोहोचावी…