Amravati: देवाला दंडवत घालताना अर्धांगवायूचा झटका, महानुभाव पंथाचे धर्मगुरू यक्षदेव बाबा कालवश
अमरावती: महानुभाव पंथाचे अभ्यासक आणि विदर्भातील अनेकांचे श्रद्धास्थान असलेले अमरावती जिल्ह्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथील परमपूज्य महंत उपाध्य कुलभूषण श्री वैद्यराज बाबा यक्षदेव यांचे आज नागपूर येथील एका रुग्णालयात निधन झाले.…
फिरला भिडू बच्चू कडू, शिंदेंच्या एका फोनवर बच्चूभाऊंनी निर्णय बदलला, मंत्रिपदाबाबत म्हणतात…
अमरावती: जिल्ह्यातील एकनाथ शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू हे मागील अनेक दिवसांपासून मंत्रीपदाच्या शर्यतीत आहे सरकारचा तिसऱ्यांदा मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र त्यातही बच्चू कडून फक्त राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळाला नाही.…
वडील मजूर, आई कंडक्टर, अनिरुद्धचं नशीब फळफळलं; ब्रिटन सरकारची दीड कोटीची फेलोशिप
अमरावती : सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, बहुजन समाजातील पोरं शिकून समृद्ध व्हावी यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जीवाचं रान केलं. त्याच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून प्रेरणा घेत दलित वस्तीतील शैक्षणिक…
वाशिमच्या बाणेदार अब्दुल्लाचा बॉडीबिल्डिंग स्पर्धेत डंका
अमरावती: शरीराने अपंग आणि मनाने खचलेले अनेक लोक आपण रस्त्याच्या कडेला भीक मागून जीवन जगताना बघतो. मात्र दोन्ही पायाने अपंगत्व असताना सुद्धा अमरावती येथील शेख अब्दुल शेख अब्रार या तरुणाने…
भन्नाट विवाहाची चर्चा, शाहू महाराजांच्या जयंतीदिनी लग्नगाठ बांधणार; पण ना मुहूर्त, ना अक्षदा, पत्रिका पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
अमरावती: सध्या विवाहाचा सीजन जोरात सुरू आहे. या धावपळीच्या युगात लग्नाचा मुहूर्त ठरवताना आणि त्याच मुहूर्तावर लग्न लावताना अनेकांची दमछाक होत असते. मात्र, अमरावती येथील सेवानिवृत्त अभियंता बाबा भाकरे यांनी…
ये भाई का टेबल है, यहा से उठो; हॉटेलमध्ये खुर्चीवर बसण्यावरून, रिव्हॉल्व्हर काढली अन्…
अमरावती: हॉटेलमध्ये खुर्चीवर बसण्यावरून दोन गटात वाद झाला. यानंतर हा वाद विकोपाला गेल्याचे पहायला मिळाले. त्यानंतर रिव्हॉल्व्हर दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हॉटेल…
शेतीच्या अनुभवातून उभं केलं लोकबीज विद्यापीठ, या शेतकऱ्याची सर्वत्र चर्चा
अमरावती: सर्वसामान्य नागरिकांना पारंपारिक धान्यातून ऊर्जा आणि पुरेसे विटामिन्स मिळावे, यासाठी केंद्र सरकारने यंदाचे वर्ष मिलेट्स इयर म्हणून घोषित केले आहे. याच ध्येयासाठी अमरावती जिल्ह्यातील एक शेतकरी मागील अनेक वर्षांपासून…
हातात संविधानाची प्रत, राष्ट्रगीत म्हणत ४५ मुलींचं कन्यादान, या दानवीराची सर्वत्र चर्चा
अमरावती: सध्याच्या युगात लग्न म्हणजे अत्यंत खर्चिक बाब. लग्नसोहळ्यात थाट, चमचमीत खाद्यपदार्थ आणि पाहुण्यांची अवू भगत करता करता सर्वसामान्य शेतकरी, शेतमजुर व हातमजुरी करणाऱ्या कुटुंबाची परिस्थिती हालाकीची होत होती. हीच…
शिवारात अचानक मोपेडचा स्फोट, शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू
अमरावती: विदर्भात मागील काही दिवसांपासून उन्हाने उच्चांक गाठला आहे. त्याचे विपरीत परिणाम आता दिसू लागले आहेत. दरम्यान जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात अंतर्गत येणाऱ्या शेतशिवारात एक शेतकरी जात असताना अचानक त्याच्या दुचाकीचा…
आयशर अन् रिक्षाची समोरासमोर जबर धडक, आयशर पलटी; भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू
विनोद वाघमारे, अमरावती : अमरावती जिल्ह्यात आज शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान आयशर गाडी क्र.एमपी ४८ एच ०४४२ आणि रिक्षा क्र. एमएच २७ एएफ १०६२ यांची जोरदार धडक झाली. ही…