Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Follow
#manojjarangepatil #marathareservation #marathinewsमनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झालेत.गेल्या अठरा दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरू आहे.सरकारने जरागेंच्या मागण्या मान्य कराव्या अशी सरकारकडे विनवणी जरांगेंच्या पत्नी आणि मुलींनी केलीय.Manoj Jarange Patil has set out for Mumbai. He has been on a hunger strike for the past eighteen days. Jarange’s wife and daughters have appealed to the government to accept his demands.