पुण्यातील लाचखोर IAS अनिल रामोड प्रकरणी खळबळजनक अपडेट; दानवेंनी समोर आणलं विखेंचं ते पत्र
मुंबई : सोलापूर जिल्ह्यातील जागेच्या भूसंपादनाच्या बदल्यात जास्त रकमेचा मोबादला मिळवून देण्यासाठी आठ लाख रुपयांची लाच घेतल्याने अटकेत असलेले अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांच्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर…
जिल्हा विभाजन? छे छे ते तर… शिर्डी-श्रीरामपूर वादावर राधाकृष्ण विखे पाटलांची स्पष्टोक्ती
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यासाठी आणखी एक अपर जिल्हाधिकारी पद मंजूर करून त्यांच्यासाठी शिर्डी येथे कार्यालय सुरू करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मांडलेला हा प्रस्ताव…
भर कार्यक्रमात विखे-शिंदेंच्या खुर्चीचे नाट्य; फडणवीसांनी चातुर्य दाखवून दोघांनाही खूश केले!
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील भाजपचे दोन ज्येष्ठ नेते महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषदेतील आमदार प्रा. राम शिंदे यांच्यातील वादाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. शिंदे यांनी विखे…
विखे-पाटलांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा, अब्दुल सत्तारांनी वारं ओळखलं?
मुंबई: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलाय. पुढच्या काही दिवसांत निकाल लागेल, अशी स्थिती असताना इकडे महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना जोरदार उधाण आलंय. एकनाथ शिंदे यांची खुर्ची जाऊन…
तुम्ही लवकरच मुख्यमंत्री होणार? नगर जिल्ह्यात जोरदार चर्चा, राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले…
अहमदनगर : येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पायउतार होणार असून त्यांच्याजागी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली जाणार आहे, अशा बातम्या गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात व्हायरल…