• Sat. Sep 21st, 2024

राधाकृष्ण विखे पाटील

  • Home
  • मतभेद मिटले, मनभेद कायम; राम शिंदेंच्या पानभर तक्रारी, ‘सागर’वर फडणवीसांची विखेंना समज

मतभेद मिटले, मनभेद कायम; राम शिंदेंच्या पानभर तक्रारी, ‘सागर’वर फडणवीसांची विखेंना समज

मुंबई : भाजपने अहमदनगर दक्षिणमधून डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र राम शिंदे यांनी विखे पाटील यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. त्यामुळे अहमदनगर दक्षिणमध्ये शिंदे विरुद्ध विखे…

काँग्रेसमध्ये राहून रात्री भाजप नेत्यांचे पाय धरता, विखे पाटलांचा थोरातांवर निशाणा

शिर्डी, अहमदनगर : भाजपमध्ये कुणाला प्रवेश द्यायचा हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात. काही लोकांनी थेट भाजपमध्ये येण्याची भूमिका घेतली. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील काही लोक काँग्रेसमध्ये राहून रात्री भाजप नेत्यांचे पाय धरतात,…

विखेंच्या पॅनलचा सुपडासाफ, भाजप नेत्याकडूनच ‘परिवर्तन’, म्हणतात शिर्डीत दबावाचं राजकारण बंद

शिर्डी : शिर्डीत आता दबाव आणि दहशतीचं राजकारण चालणार नाही, असा टोला भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी विखे पिता पुत्रांचे नाव न घेता लगावला आहे. साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीची…

राधाकृष्ण विखे पाटील यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान

राहुरी/मुंबई : महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी प्रदान करीत एका माजी विद्यार्थ्यांचा केलेला सन्मान माझ्यासाठी खूप आनंदाचा, अभिमानाचा आणि प्रेरणादायी क्षण आहे. शेतकऱ्यांसाठी काम करण्याच्या आजोबा…

अजित पवार समर्थक तीन आमदारांची महायुतीच्या बैठकीला दांडी, विखेंनी दाखवलं समन्वयकांकडे बोट

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीच्या अहमदनगर जिल्ह्यातील दोन्ही जागांसाठी महायुतीत इच्छूक उमेदवारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे अंतर्गत राजकीय डावपेच सुरू असतानाच आज झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी…

संजय राऊतांनी कुणाकुणाची आयुष्य उद्ध्वस्त केली, याची यादीच देतो, विखे पाटील भडकले

अहमदनगर : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी महसूलमंत्री नव्हे हे तर आमसूल मंत्री अशा शब्दांत टीका केल्याने महसूल मंत्री, भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील चांगलेच संतप्त झाले. राऊत यांच्या…

विखे पाटलांच्या मतदारसंघात येऊन संजय राऊत म्हणाले, हे तर आमसूल मंत्री…

अहमदनगर : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी सोमवारी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. महाराष्ट्र गुलागिरीतून मुक्त व्हावा, अशी प्रार्थना आपण साईबाबांकडे केल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. महसूलमंत्री राधाकृष्ण…

दूध उत्पादकांना पाच रुपये अनुदान; लवकरच निघणार शासन निर्णय; राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती

म.टा. प्रतिनिधी, नागपूर: ‘सहकारी दूध उत्पादक संघामार्फत संकलित होणाऱ्या गाईच्या दुधासाठी दूध उत्पादकांना पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. ही योजना सहकारी दूध उत्पादक संस्थांच्यावतीने राबविण्यात येणार आहे’,…

एमआयएमची पैसे घेऊन भाजपला मदत, रोहित पवारांच्या आरोपवर विखे भडकले

बारामती : एमआयएम पक्षाला भाजप पैसे देते. म्हणूनच एमआयएम पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार पाडतो, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. त्यावर उत्तर देताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी…

कोणाची जिरवायची माझ्यावर सोडा, अजितदादांच्या शिलेदाराला जवळ केलं, भाजप नेत्याला विखेंचा इशारा

शिर्डी : भाजपच्या विवेक कोल्हे यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी युती करुन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा गणेश कारखाना निवडणुकीत पराभव केला. मात्र आता विखेंनी आपला मोर्चा सासुरवाडी असलेल्या…

You missed