नाहूर उड्डाणपुलासाठी सहा मार्गिकांवर मध्यरात्री ब्लॉक; ‘या’ रेल्वेंच्या वेळांमध्ये बदल
मुंबई : नाहूर आणि मुलुंडदरम्यान दोन गर्डरच्या उभारणीसाठी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील सहा मार्गिकांवर आज, शनिवारी मध्यरात्री १.२० ते रविवारी पहाटे ४.२० पर्यंत ब्लॉक घोषित केला आहे. नाहूर आणि मुलुंडदरम्यान…
Mumbai Local: मुंबईकर रविवारी घराबाहेर पडताय तर ही बातमी वाचा, मध्य व पश्चिम रेल्वेवर…
मुंबई : माटुंगा ते मुलुंड आणि कुर्ला ते वाशीदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी म्हणजे उद्या मेगाब्लॉक घोषित केला आहे. ब्लॉक वेळेत रेल्वे रुळांच्या देखभाल दुरुस्तीचे काम रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येते. यामुळे…
गणेश मंडळांसाठी मोठी बातमी; महापालिकेकडून नवीन हमीपत्र जारी, गणपती मूर्तीला आता…
मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप परवानगीसाठी ऑनलाइन अर्ज करताना सादर कराव्या लागणाऱ्या हमीपत्रात चार फुटांपर्यंतची मूर्ती, तसेच शाडू, पर्यावरणपूरक मूर्तींची अट घालण्यात आली होती. यामुळे गणेशोत्सव मंडळांच्या मंडप परवानग्या…
मुंबईतील धक्कादायक प्रकार, सामूहिक अत्याचारातील आरोपींना पोलिसाचीच मदत? हायकोर्टाचे ताशेरे
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: सामूहिक बलात्काराच्या आरोप प्रकरणातील चार आरोपींनी पीडितेलाच तिच्या काही अनुचित छायाचित्रांच्या आधारे धमकावून दहा लाख रुपयांची खंडणी मागितली, असा अत्यंत गंभीर आरोप असूनही निर्मल नगर…
Mumbai Crime: पुण्यातील आरोपीने मुंबईच्या जेलमध्ये स्वत:ला संपवलं; नेमकं काय आहे प्रकरण?
मुंबई : धमकी, घातक हत्यारांनी दुखापत केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या दीपक शिवाजी जाधव (२८) या आरोपीने शुक्रवारी सकाळी पोलीस कोठडीतच गळफास लावून आत्महत्या केली. हत्येच्या गुन्ह्यात दीपक पुण्याच्या येरवडा तुरुंगात होता.…
Mumbai Rains: पावसाने दाणादाण, मुंबई तुंबली; कुठे घरांची पडझड तर कुठे वाहनांचे नुकसान
म. टा. प्रतिनिधी, मुंबई/ठाणे : मुंबई उपनगरांसह ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर पालघर आदी भागांत बुधवारी पावसाने दिवसभर दाणादाण उडवल्याचे चित्र पाहायला मिळाले. पावसामुळे पाणी साचू नये, यासाठी मुंबई महापालिकेने केलेल्या जय्यत…
संपूर्ण देशाचं लक्ष! मुंबईच्या CSMT स्टेशनचा पुनर्विकास ठरला, प्रत्यक्ष बांधकामाचा मुहूर्त कधी?
मुंबई : देशाचे लक्ष लागलेल्या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकासाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. सीएसएमटी पुनर्विकासाचे प्रत्यक्ष बांधकाम पावसाळ्यानंतर अर्थात सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आरंभ होणार आहे, असे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक…
Mumbai Forecast: मुंबईत आज अतिमुसळधार पावसाची शक्यता; शहरासह या जिल्ह्यांना ऑरेंज अॅलर्ट
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : आगमनाच्या दिवशी मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर आज मंगळवारीही मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्याच पावसात दाणादाण उडाल्यानंतर मंगळवारच्या…
मुंबईकरांचा प्रवास होणार अधिक सुलभ; बेस्टच्या ताफ्यात आणखी आठ एसी डबलडेकर बस दाखल
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : आकर्षक आणि आरामदायी अशा आणखी आठ एसी डबलडेकर बस चालवण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. या बस पुढील आठवड्यापासून दक्षिण मुंबईत विविध मार्गांवर चालवण्यात…
सिडकोच्या मेट्रो मार्गाला हिरवा कंदील; या मार्गावर लवकरच सिडकोची मेट्रो धावणार
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील मार्ग क्र.१ ला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) यांच्याकडून सीएमआरएस प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. त्यामुळे बहुप्रतीक्षित नवी मुंबई…