• Wed. Nov 27th, 2024

    Pune News

    • Home
    • राज्यात मूग, उडीद उत्पादन घटणार; मान्सून उशिरा आल्याने पेरणीचा हंगाम वाया

    राज्यात मूग, उडीद उत्पादन घटणार; मान्सून उशिरा आल्याने पेरणीचा हंगाम वाया

    Pune News : यंदाच्या हंगामात पावसाचे विलंबाने आगमन झाल्याने मूग आणि उडदाच्या उत्पादनात घट होण्याचा कयास आहे. तुरीची पेरणीही ८३ टक्क्यांइतकीच झाली आहे. राज्यात यंदा मूग, उडीद उत्पादन घटणार म.…

    वडील गवंडी कामगार; मुलानं बापाच्या कष्टाचं पांग फेडलं, इंजिनिअर लेक अमेरिकेत शिकणार

    बारामती : घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची, वडील अशिक्षित असल्याने गवंडी कामगार. मात्र, शिक्षणाची आवड, मनात जिद्द आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवल्याने बारामतीतील शंकर रामचंद्र चव्हाण हा युवक आता थेट…

    पुण्यातील पबमध्ये तिरंगा ध्वजाचा अवमान, आरोपीच्या अटकेसाठी भाजपचे टाळाठोको आंदोलन

    पुणे: पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील हॉटेल फ्रीक – सुपर क्लब या ठिकाणी १३ ऑगस्ट २०२३ रोजी रात्री तिरंगा ध्वजाचा अपमान झाला यासंदर्भात अतिशय साधी कलमं लावून पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात…

    Mhada Lottery 2023: आनंदाची बातमी! म्हाडाच्या १० हजार घरांसाठी ऑक्टोबरमध्ये लॉटरी

    मुंबई: म्हाडाच्या सुमारे १० हजार घरांसाठी येत्या ऑक्टोबर महिन्यात सोडत काढण्यात येणार आहे. या १० हजार घरांमध्ये पुण्यातील पाच हजार, कोकण मंडळाच्या अंदाजे साडेचार हजार आणि औरंगाबाद मंडळाच्या अंदाजे ६००…

    सोसायटीतील महिलेबद्दल आक्षेपार्ह उल्लेख, १४० जणांना ई-मेल, पुण्यात धक्कादायक प्रकार

    पुणे :पुण्यात कोंढवा परिसरात एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये एका व्यक्तीनं धक्कादायक कृत्य केलं आहे. सोसायटी मध्ये राहणाऱ्या एका महिलेबद्दल आक्षेपार्ह शब्दांचा वापर करत ती चालायला आली आहे का अशा आशयाचा मेल…

    मुंबई पुणे दोन्ही मार्गांवर वाहनांच्या रांगा, सुट्ट्यांमुळं पर्यटकांची गर्दी, पाहा फोटो

    पुण्यातील पर्यटनस्थळी मोठी गर्दी दिवसेंदिवस पर्यटकांमध्ये पर्यटनाचे आकर्षण वाढले आहे. मुंबई, ठाणे व पुण्यातील पर्यटकांसह महाराष्ट्र आणि देश विदेशातील पर्यटक लोणावळा, खंडाळा आणि मावळातील विविध पर्यटन व धार्मिक स्थळांना भेटी…

    साहेब की दादा, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आता निवड करावीच लागणार; पुण्यात घडामोडींना वेग

    पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून शिवसेना आणि भाजपच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांच्या या निर्णयाला शरद पवार यांचा विरोध आहे. त्यामुळे…

    पुण्यात पाकिस्तानच्या घोषणा, तर मुंबईत पाकची Insta Story, स्वातंत्र्यदिनीच आगळीक

    पुणे : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला कोंढवा परिसरात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी एका बांधकाम प्रकल्पावर सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे.कोंढव्यातील लक्ष्मीनगर…

    स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी धक्कादायक घटना….! किल्ले राजगडावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकाचा मृत्यू, काय घडलं?

    पुणे : पावसाळा सुरू असल्याने पर्यटक गड किल्ल्यांवर, निसर्गाच्या सानिध्यात फिरायला येत असतात. त्यामुळे अनेक घटना घडताना पाहायला मिळतात. त्यातच पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्यात असणाऱ्या किल्ले राजगड येथील पद्मावती पाण्याच्या…

    पोलिस दलात कामगिरीची चमक दाखवण्याचे दिवस, पण… त्या अपघाताने झाली चटका लावणारी एक्झीट

    पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलिस स्टेशनमधील गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकात कार्यरत असलेले पोलिस अंमलदार राजेश कौशल यांचे आज सकाळी उपाचारादरम्यान मृत्यू झाला. २ ऑगस्ट रोजी त्यांचा स्पाइन रोड येथे…

    You missed