नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १५०० कोटींची मदत मिळणार,अखेर खरिपापूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : राज्यात गेल्या वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १ हजार ५०० कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला.…
मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या घरांचा प्रश्न मार्गी लागणार, घरे कशी मिळणार? सरकारनं दिले दोन पर्याय
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे देण्यात येतील, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले. तसे आदेश त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.भाजप…
मुंबईतील सुशोभीकरणाची डेडलाइन हुकली, १७२९ कोटींचा प्रकल्प कधी पूर्ण होणार? नवी अपडेट
म. टा. खास प्रतिनिधी मुंबई : महापालिकेकडून शहर आणि उपनगरांत सुशोभीकरण प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गंत रस्ते, पूल, उद्याने आदी ठिकाणी स्वच्छता, सुधारणा व अन्य कामे केली जात आहेत.…
धूर ओकणाऱ्या चिमण्यांचा प्रश्न ऐरणीवर; मुंबई महापालिकेची कारवाई काही वर्षांपासून थंडावलेली
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : काळबादेवी, झवेरी बाजार परिसरात सोने, चांदी दागिन्यांचा व्यवसाय करणारे लहान-मोठे असंख्य कारखाने आहेत. या कारखान्यांतून धूर ओकणाऱ्या चिमण्या व अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांवर गेल्या काही…
बलात्कार करुन बिहारला पळाला, मोबाईल स्वीच ऑफ; सलूनमध्ये ५० रुपये दिले अन् मुंबई पोलिसांनी..
मुंबई: काही दिवसांपूर्वी एका महिलेवर बलात्कार करुन बिहारला पळून गेलेल्या तरुणाच्या मुसक्या आवळण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. या तरुणाने मुंबईतून निघताना आपला मोबाईल फोन स्वीच ऑफ केला होता. त्यामुळे…
मुंबईच्या डबेवाल्यांसाठी आनंदाची बातमी! हक्काच्या घरकुलांसाठी लवकरच धोरण निश्चित, उपमुख्यमंत्र्याची माहिती
Mumbai Dabbawala News: मुंबईच्या डबेवाले कामगारांच्या घरकुलांसाठी लवकरच धोरण निश्चित करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. मुंबईच्या डबेवाल्यांसाठी आनंदाची बातमी म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : ‘मुंबईतील डबेवाल्यासाठी…
ओमप्रकाश तिच्या खोलीत घुसलेला, तिनं धक्के मारुन बाहेर काढलेलं; तरुणीच्या मृत्यू प्रकरणात धक्कादायक अपडेट
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मरिन ड्राइव्ह येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहात विद्यार्थिनीची हत्या करून सुरक्षारक्षक ओमप्रकाश कनोजिया याने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. ओमप्रकाश याने…
कोकण रेल्वेचं पावसाळ्यातील नुकसान टाळण्यासाठी मेगा प्लॅनिंग, ६७३ कर्मचाऱ्यांची टीम अॅलर्ट
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : पावसाळी कामांच्या योग्य नियोजनामुळे गेल्या दहा वर्षांत कोकण रेल्वेवर मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात रेल्वे वाहतूक खोळंबलेली नाही. यंदाही याच पद्धतीने पावसाळापूर्व कामांचे नियोजन कोकण रेल्वेने…
लेकीला दरवाजा बंद करुन राहायला सांगितलेलं, पण नको ते घडलं, पीडितेच्या वडिलांचा हंबरडा
म. टा. वृत्तसेवा, अकोला : मुंबई येथे शिक्षणासाठी गेलेल्या अकोला येथील विद्यार्थिनीने तिच्या वडिलांना वसतिगृहातील सुरक्षारक्षकाची भीती वाटत असल्याचे सांगितले होते. वडिलांनी वसतिगृह अधीक्षकांना सांग असे तिला सांगितले होते; मात्र…
मुंबईकर त्या सुखाला पारखे होणार, बेस्ट साध्या डबलडेकर बस इतिहासजमा करणार, मोठी अपडेट समोर
Best Double Decker Bus : मुंबईकर साध्या डबल डेकर बसमधून प्रवास करण्याच्या सुखाला पारखे होणार आहेत. या बसेस सप्टेंबरपासून सेवेतून बंद करण्यात येणार आहे. हायलाइट्स: सप्टेंबरपर्यंत बेस्टच्या ३३ बस सेवेतून…