उद्धव ठाकरेंकडे इनकमिंग सुरु, विदर्भातून बळ मिळणार, राष्ट्रवादीचा नेता शिवबंधन बांधणार
अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अकोला पूर्वचे माजी आमदार हरिदास भदे हे आता राष्ट्रवादीला रामराम करून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. मुंबईत आज मंगळवारी मातोश्रीवर झालेल्या…
आधी चक्की पिसींग आता दादांसोबत किसींग; ७० हजार कोटी.. बैलगाडीभर पुरावे, दानवेंनी सगळचं काढलं
छत्रपती संभाजीनगर: आज सामना देखील म्हणाला आहे सांभाळून राहा, राज्याचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला गद्दारी करणाऱ्या नेतृत्वाच्या हाताखाली काम करावे लागते. ज्या व्यक्तीच्या विरोधामध्ये बैलगाडीभर सत्तर हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार असणारे…
उद्धव ठाकरेंचं मिशन लोकसभा, १६ मतदारसंघाच्या आढावा बैठकांचं प्लॅनिंग ठरलं, यादी समोर
मुंबई : महाराष्ट्रात देशातील २६ राजकीय पक्षांच्या इंडिया आघाडीची बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला होणार आहे. त्यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात येत आहे. त्यापैकी…
बाळासाहेबांनी जे केलं होतं ते उद्धव ठाकरे करणार, सुप्रिया सुळेंच्या मतदारसंघाबाबत ठरलं…
मुंबई : उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात येत आहे. आज शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बारामती लोकसभा मतदारसंघांमधील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आलेली होती. या बैठकीत…
लोकसभेचं प्लॅनिंग, मविआ म्हणून लढताना काय करायचं, ठाकरेंकडून शिवसैनिंकांना सूचना, म्हणाले..
मुंबई : उद्धव ठाकरे यांनी राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे ४८ मतदारसंघांतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. आज उद्धव ठाकरे यांनी अहमदनगर आणि नाशिक…
ठाकरेंचं मिशन लोकसभा सुरु, जळगावातील दोन्ही जागांसाठी प्लॅनिंग, शिवसैनिकांना दिला कानमंत्र
जळगाव : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीला एक वर्षापेक्षा कमी कालावधी राहिलेला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्ष कामाला लागले आहेत. भाजपकडून एनडीए बळकट करण्याचा प्रयत्न केला जात…
पवारांशिवाय निवडणूक लढण्याच्या प्लॅन बीच्या चर्चा,ठाकरेंच्या खासदारानं फेटाळल्या, म्हणाले..
MVA News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसचा राष्ट्रवादीशिवाय निवडणूक लढण्यासाठी प्लॅन बी सुरु असल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. मात्र, विनायक राऊत यांनी त्या फेटाळल्या आहेत.
शिंदे गटाचे १५ आमदार उद्धव ठाकरेंकडे परतणार, रोहित पवारांचा दावा, अंबादास दानवे म्हणतात…
जालना : राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. अंबादास दानवे यांनी यावेळी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी अंबादास दानवे यांनी राष्ट्रवादीत सुरु असलेल्या घडामोडी, मुख्यमंत्री एकनाथ…
राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी, उद्धव ठाकरे राज ठाकरेंसोबत चर्चा करण्यास तयार, कारण समोर
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान घडामोडी सुरु आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा करण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे.…
राज्यात ती गोष्ट कधीही घडेल, तुम्ही तयारीला लागा, उद्धव ठाकरेंकडून शिवसैनिकांना अॅलर्ट
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘राज्यात निवडणुका कधीही होऊ शकतात, त्यामुळे तुम्ही तयारीला लागा’, अशी सूचना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आपले कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांना मंगळवारी…