रात्री रस्ता मोकळा दिसला,मित्रांनी गाडी भरधाव पळवली अन् अनर्थ घडला, एकाचा मृत्यू दुसरा जखमी
सातारा : खंडाळा तालुक्यातील पाडेगाव येथे वीर धरणाच्या कालव्या वीर धरणाच्या निरा उजवा कालव्याच्या पुलाच्या धडकून मोटारसायकलवरील दोन तरुण सुमारे ५० फूट खाली सरदेच्या ओढ्यात कोसळले. या अपघातात एकजण जागीच…
साताऱ्याच्या हिडन कॅफेत अश्लील चाळे, पोलीस घुसले आणि सगळे रंगेहाथ सापडले; नेमकं काय घडलं?
सातारा: सातारा शहराजवळ पुणे-बँगळूरु महामार्गावर असणाऱ्या “हिडन कॅफे”वर आरपीआय महिला आघाडी आठवले गटाच्या महिला अध्यक्ष पूजा बनसोडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कॅफेची तोडफोड केली. कॅफेमध्ये अल्पवयीन प्रेमीयुगुलांचे अश्लिल चाळे सुरु असल्याचा…
नारळ सोलण्याचं यंत्र परत करायला गेले ते आलेच नाहीत; साताऱ्यात लहान भावाची मोठ्याकडून हत्या
Satara News : मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात उघडकीस आली आहे. वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. सातारा : किन्हई नजीकच्या गणेशवाडी गावात…
रात्री घराबाहेर पडला,दोन पानांची नोट लिहिली,साताऱ्यात कामगारानं उचललं टोकाचं पाऊल,तपास सुरु
सातारा : दोन पानी सुसाईड नोट लिहून ठेवून वडूज – कातरखटाव रस्त्यावरील एका दुकान गाळ्यात लोखंडी गजाला गळफास घेत गॅस गाडीवरील कामगाराने जीवन संपवले. पेडगाव येथील ज्ञानदीप ऊर्फ संदीप विलास…
पोहता येत नसल्याने दोन चिमुकल्यांचा करुण अंत; मुलं गेल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर
सातारा : पोहायला गेलेल्या दोन शाळकरी चिमुकल्या मुलांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गवडी, ता. सातारा येथे शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे दोघेही एकुलते एक होते.…
पुण्याहून सज्जनगडला निघालेला, वळणावर नियंत्रण सुटलं, तवेरा दरीत कोसळली, युवकाचा मृत्यू
सातारा : सज्जनगडावर जात असताना ८०० फूट दरीत तवेरा कार कोसळून चालक ठार झाला आहे. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. शुक्रवारी सकाळी पोलिस, ग्रामस्थांनी अथक प्रयत्नानंतर मृतदेह दरीतून बाहेर काढला.…
दोन अल्पवयीन मुलांचा कारनामा पाहून तुम्हालाही धक्का बसेल, तीन वर्षांपासून सुरु होता भयंकर प्रकार
साताराः तीन वर्षांपूर्वी ओळख झाल्यानंतर अल्पवयीन दोन मुलांनी लहान मुलाला वेळोवेळी भीती दाखवण्यास सुरुवात केली. पैसे मागून ते न दिल्यास कुटुंबीयांना तुझे व्हिडिओ, फोटो दाखवू, तसेच कोणाला काही सांगितल्यास कुटुंबातील…
पार्टटाइम नोकरीचे आमिष, गरजूकडून घेतले साडेपाच लाख रुपये, फसवणूक झाल्याचे कळताच बसला धक्का
सातारा : मोबाइल फोनवर ऑनलाइन पार्टटाइम नोकरी देण्याचा मेसेज पाठवून एकाला तब्बल साडेपाच लाख रुपयांना गंडा घालण्याची घटना साताऱ्यात उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. ‘तुम्हाला टास्क पूर्ण करायचा आहे. त्यानुसार…
लेकाच्या गाडीवरुन शर्यत पाहायला आले, बैलगाडीची धडक बसली, नको तेच घडलं, एकाचा मृत्यू
सातारा : राज्यात सर्वत्र बैलगाडा शर्यती सुरु आहेत. बैलगाडा शर्यत प्रेमी मोठ्या उत्साहानं शर्यतींचं आयोजन करत आहेत. बैलगाडा मालक आणि शर्यत प्रेमी मोठ्या संख्येनं स्पर्धांना हजेरी लावताना दिसतात. राज्यात यात्रांचा…
मंडलाधिकाऱ्याला १० हजारांची लाच मागणं भोवलं,एसीबीकडून कारवाई,साताऱ्यात महसूल विभागात खळबळ
सातारा : खरेदी केलेल्या जमिनीच्या दस्ताच्या नोंदीवर हरकत आल्याने त्याची सुनावणीवर आदेश काढून तशी नोंद करण्यासाठी आणि सातबारा उतारा देण्यासाठी १५ हजार रुपये लाचेची मागणी संबंधित आरोपींकडून करण्यात आली होती.…