• Wed. Jun 24th, 2026

    pune marathi news

    • Home
    • Pune News : शरद पवारांच्या आमदाराचा मुलगा ते अजित पवारांचे माजी नगरसेवक; भाजपचा उमेदवारी अर्ज घ्यायला इच्छुकांची गर्दी

    Pune News : शरद पवारांच्या आमदाराचा मुलगा ते अजित पवारांचे माजी नगरसेवक; भाजपचा उमेदवारी अर्ज घ्यायला इच्छुकांची गर्दी

    Pune News : पुणे महानगरपालिकेची निवडणूकची लवकरच घोषणा होणार आहे. तत्पूर्वी शरद पवारांच्या आमदाराचा मुलगा ते अजित पवारांचे माजी नगरसेवक हे देखील भाजपचा उमेदवारी अर्ज घ्यायला पुढे सरसावले आहेत. पुणे…

    Pune News : ड्रायव्हिंग लायसन्सबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी, परिवहन विभागाच्या RTO ला कडक सूचना, आता…

    Pune Driving Licence : ड्रायव्हिंग लायसन्सबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. याआधी RTO ऑफिसकडून परिवहन विभागाच्या नियमानुसार प्रक्रिया पार पडत होती. मात्र आता नवीन प्रकल्पामुळे काही गोष्टी बदलल्या आहेत.…

    Pune News : ८ कोटींची लाच, पहिला हप्ता ३० लाख, सर्व काही ठरलेलं पण झाला मोठा गेम, पुण्यातील धक्कादायक घटना, प्रकरण काय?

    Pune Crime News : पुण्यात एका गृहनिर्माण सोसायटीच्या प्रशासक आणि अवसायकाने नवीन सभासदांना समभाग प्रमाणपत्र देण्यासाठी आठ कोटींची लाच मागितली. पहिला हप्ता म्हणून ३० लाख रुपये स्वीकारताना प्रशासकाला एसीबीने अटक…

    Pune News : अंधारात फोनवर बोलताना पायांना काहीतरी लागल्याचं जाणवलं, समोर बघतो तर…; पुण्यात तरुणावर बिबट्याचा हल्ला

    Pune Leopard Attack : पुण्यात पुन्हा बिबट्याने हल्ला केला आहे. नारायणगाव – जुन्नरमध्ये ही घटना घडली आहे. एका तरुणावर फोनवर बोलताना बिबट्याने हल्ला केला आहे. सध्या या तरुणाची प्रकृती स्थिर…

    Pune Crime : खाकीसोबत गद्दारी! सख्ख्या भावासाठी ‘मुन्नाभाई’गिरी; 9 वर्षांपूर्वीची ‘डमी’ परीक्षा भोवली; पोलिसच पोलीस कोठडीत

    Pune News : पोलिस उपनिरीक्षकाने २०१६ मध्ये भावाच्या जागी लेखी परीक्षा देण्यासाठी ‘डमी’गिरीचा प्रयोग केला. नऊ वर्षांनी हा बनाव उघडकीस आल्यानंतर पुणे पोलिसांनी उपनिरीक्षक सुप्पडसिंग गुसिंगेला अटक केली. नेमकं काय…

    Pune News : खाकी वर्दीत देवदूत धावला! हृदयविकाराचा झटका आलेल्या नागरिकाचा पोलीस शिपायानं जीव वाचवला; सुशांत रणवरेंची अख्ख्या पुण्यात चर्चा

    Pune News : पुण्यात माणुसकीचं एक उदाहरण पाहायला मिळालं आहे. पोलीस शिपाई सुशांत रणवरे यांनी हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीला सीपीआर देऊन त्याचे प्राण वाचवले आहेत. पोलीस सुशांत रणवरे व्यक्तीचा वाचवला…

    Pune Crime : ठाण्यात ओळख, पतीच्या निधनानंतर दीपकसोबत अनैतिक प्रेमसंबंध, घरी राहायला गेली, एक दिवस… पुण्यात खळबळ

    Pune News : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ठाण्यात ओळख झालेल्या मित्रासोबत महिलेचे अनैतिक संबंध, पतीच्या निधनानंतर त्याच्या घरीच राहायला गेली. पण एक दिवस नको तेच घडलं? नेमकं…

    Pune Crime : नीलेश घायवळच्या नंबरकारीचा टप्प्यात कार्यक्रम, वेषांतर करून आदिवासींमध्ये लपलेला, पोलिसांना टीप लागली पुढे…

    Pune News : पुणे गुन्हे शाखेनं घायवळच्या टोळीतील नंबरकारी जयेश वाघला अटक केलीय आहे. कोथरूड येथील गोळीबार प्रकरणात जयेश फरार होता. पोलिसांनी त्याला एकदम चित्रपटात जसं दाखवता त्याप्रमाणे त्याला ताब्यात…

    Pune Crime : ‘अंजली सापडली का?’; पत्नीचा खून करून स्वतः मिसिंगची तक्रार चित्रपटापेक्षा थरारक घटना, एका चुकीने पर्दाफाश… पुण्यातील घटना

    Pune News : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पतीने आपल्या पत्नीला संपवलं असून स्वत: पोलिसात जात मिसिंगची तक्रार केली. पतीनेच तिला मारत, राख नदीत टाकली आणि पोलिसांना जाऊन…

    Pune Crime : पुण्यातील आयटी इंजिनियर फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट, कोथरूड पोलिसांकडून महत्त्वाची माहिती, महात्मा सोसायटीत…

    पुण्यात एका संगणक अभियंत्याची दैवी शक्तीच्या नावाखाली १३ कोटी २० लाखांची फसवणूक झाली. वेदिका पंढरपूरकर नावाच्या महिलेने आजारी मुलींना बरे करण्याचे आमिष दाखवत ही फसवणूक केली. या प्रकरणी महिलेसह पाच…