• Sat. Sep 19th, 2026

Pune Crime : खाकीसोबत गद्दारी! सख्ख्या भावासाठी ‘मुन्नाभाई’गिरी; 9 वर्षांपूर्वीची ‘डमी’ परीक्षा भोवली; पोलिसच पोलीस कोठडीत

Pune Crime : खाकीसोबत गद्दारी! सख्ख्या भावासाठी ‘मुन्नाभाई’गिरी; 9 वर्षांपूर्वीची ‘डमी’ परीक्षा भोवली; पोलिसच पोलीस कोठडीत

Pune News : पोलिस उपनिरीक्षकाने २०१६ मध्ये भावाच्या जागी लेखी परीक्षा देण्यासाठी ‘डमी’गिरीचा प्रयोग केला. नऊ वर्षांनी हा बनाव उघडकीस आल्यानंतर पुणे पोलिसांनी उपनिरीक्षक सुप्पडसिंग गुसिंगेला अटक केली. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed