• Sun. Jun 21st, 2026

    maharashtra weather news

    • Home
    • पावसाबाबत आनंदाची बातमी: पुढील पाच दिवसांत राज्यातील या भागांत जोरदार बरसणार, असा आहे अंदाज

    पावसाबाबत आनंदाची बातमी: पुढील पाच दिवसांत राज्यातील या भागांत जोरदार बरसणार, असा आहे अंदाज

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : प्रतिकूल वातावरणामुळे पावसाने दडी मारल्याने ३० ऑगस्टपर्यंत पुण्यात अवघ्या ४३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सलग तिसऱ्या महिन्यात मान्सूनने पुणे शहरात सरासरी गाठलेली नाही. मध्यम,…

    राज्यात पुन्हा पावसाचं थैमान, या ८ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा; असा आहे हवामान अंदाज

    मुंबई : राजधान मुंबईसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यंदा मान्सून राज्यात दाखल झाल्यानंतरही अनेक ठिकाणी समाधानकारक पाऊस पडला नव्हता. मात्र मागील आठवड्याभरापासून मान्सूनने राज्यातील…

    Weather Alert : मुंबईसह राज्यात पुढचे २ दिवस अस्मानी संकट, हवामान खात्याचा अलर्ट, आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू

    मुंबई : संपूर्ण राज्यासह शनिवारपासून मायानगरी मुंबईतही मुसळधार पाऊस सुरू आहे. मात्र, उशिराने पण जोरदार हजेरी लावल्याने शेतकरीही सुखावला आहे. अशात मुंबईत मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते. अशातही…

    अखेर राज्यात मान्सूनची सलामी, पुढचे ५ दिवस धो-धो बरसणार; कुठल्या शहरांना अलर्ट? वाचा वेदर रिपोर्ट

    मुंबई : राज्यात गेल्या दोन आठवड्यापासून दडी मारलेल्या पावसानं अखेर आता पुन्हा बरसण्यास सुरुवात केली. कोकणात रखडलेला मान्सून आता पुन्हा एकदा सक्रिय झाला असून काल पावसानं विदर्भासह अनेक जिल्ह्यांमध्ये हजेरी…

    Weather Alert : राज्यात मुंबई, पुण्यासह या जिल्ह्यांना आज पावसाचा इशारा, तर कोणते जिल्हे तापणार; वाचा वेदर रिपोर्ट

    मुंबई : राज्यात एकीकडे आधी अवकाळी पावसाने थैमान घातलं नंतर चक्रीवादळाचा तडाखा पाहायला मिळाला. या सगळ्यात आता मान्सून लांबणीवर पडल्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. राज्यात आणि देशात रखडलेला मान्सूनचा प्रवास २३…

    Weather Alert: राज्यासाठी पुढचे ३-४ तास महत्त्वाचे, पुण्यासह ४ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट जारी

    मुंबई : यंदा उशिराने दाखल झालेला मान्सून अखेर आता पुढील ४८ तासांत राज्याच्या आणखी काही भागांमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) वर्तवला आहे. अशात हवामान खात्याकडून पुढच्या…

    Weather Alert: पुढील चार दिवस अत्यंत महत्त्वाचे, वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना अलर्ट

    नागपूर: नैऋत्य मान्सूनने राज्यात तळकोकणमार्गे प्रवेश केला आहे. मात्र, अद्याप मान्सून विदर्भात दाखल व्हायला अवकाश आहे. तरीसुद्धा आज, सोमवारपासून विदर्भात वादळी पावसाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.विदर्भात काही ठिकाणी…

    Weather Alert : महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याआधीच पाऊस कोसळणार; या जिल्ह्यांना इशारा, हवामानाचा ताजा अंदाज

    मुंबई : दरवर्षी साधारण १ जून या सरासरी तारखेला केरळात दाखल होणारा मान्सून यंदा ४ दिवस उशिराने म्हणजे ४ जून रोजी अपेक्षित होता. त्यातही कमी-अधिक ४ दिवसाचा फरक धरून तो…

    Weather Alert: राज्यात पावसाला सुरूवात, पुढचे २४ तास धोक्याचे; मुंबईसह या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

    मुंबई : राज्यात ऐन उन्हाळ्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकर्‍यांचं मोठं नुकसान झालं आहे. अशात आता मे महिनादेखील अवकाळी पावसाचा असेल असा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. आज पहाटेपासून…

    महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळीचे ढग; या जिल्ह्यांसाठी पुढचे तीन दिवस महत्त्वाचे!

    Rain News In Maharashtra Today Marathi: महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळीचे ढग, राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः मार्चमधील पावसाच्या तडाख्यामधून महाराष्ट्रातील शेतकरी…

    You missed