पुण्यातून रवींद्र धंगेकर, सोलापूरमधून प्रणिती शिंदे यांची उमेदवारी निश्चित, ७ उमेदवारांची यादी
मुंबई : लोकसभा निवडणूक जाहीर झाली आहे. त्यातच भाजपने २० उमेदवारांची यादी जाहीर करून प्रचारात आघाडी घेतली आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनीही अनौपचारिकपणे काही उमेदवारांच्या नावांची घोषणा…
महाविकास आघाडीचा उमेदवारीसाठी सावध पावित्रा; ‘जळगाव’ ला ठाकरे, ‘रावेर’चा पेच पवार गटाकडून अद्याप सुटेना
म. टा. प्रतिनिधी, जळगावलोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. जळगाव व रावेर मतदारसंघात भाजपाच्या उमेदवारांचा प्रचार सुरु झाला आहे. मात्र, अद्यापही दोन्ही मतदारसंघातील उमेदवार महाविकास आघाडीतर्फे जाहिर करण्यात आलेले नाहीत. कोणत्याही…
जगदीश मुळीक यांची नाराजी कायम? महायुतीच्या समन्वय बैठकीला दांडी, चर्चांना उधाण
म. टा. प्रतिनिधी, येरवडा: भाजपकडून पुण्याच्या उमेदवारीसाठी शेवटपर्यंत प्रयत्न केलेले पक्षाचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक बैठकीला गैरहजर राहिले. त्यामुळे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी मुळीक यांच्या निवासस्थानी भेट घेऊनही मुळीक…
भाजपच्या बालेकिल्ल्यात ठाकरे सुरुंग लावणार, अभिषेक घोसाळकरांच्या वडिलांना खासदारकीचं तिकीट?
मुंबई : महाविकास आघाडीतील जागावाटपाची चर्चा सुरु असतानाही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने २२ जागांवरील आपले उमेदवार निश्चित केले आहेत. दक्षिण मुंबईतून विद्यमान खासदार अरविंद सावंत, तर उत्तर पश्चिम मुंबईतून…
नाशिक भाजपलाच हवं, पदाधिकाऱ्यांची बड्या नेत्यांसमोरच घोषणाबाजी, शिवसेनेच्या गोडसेंवर गंडांतर?
शुभम बोडके, नाशिक : नाशिक लोकसभेची उमेदवारी महायुतीकडून भाजपला मिळावी यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. नाशकात बैठकीसाठी आलेले भाजपचे महामंत्री आणि उत्तर महाराष्ट्र प्रभारी विजय चौधरी यांच्या समोरच भाजप…
‘संजय’ त्रिकूटावर विश्वास, उद्धव ठाकरेंचे १५ शिलेदार ठरले, संभाव्य उमेदवारांची यादी समोर
मुंबई : लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली, मात्र अद्याप महायुती आणि महाविकास आघाडी यांचं जागावाटप निश्चित झालेलं नाही. मविआतील जागावाटप अंतिम टप्प्यात असून उद्धव ठाकरे यांची शिवसेना सर्वाधिक म्हणजेच २२ जागा…
वयस्कर व्यक्तीची किंमत न करण्यासारखा नालायकपणा नाही, अजित पवारांचे सख्खे बंधू संतप्त
बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांचे दोन स्वतंत्र गट निर्माण झाले. या दोन गटांमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांबरोबरच पवार कुटुंबियांतही द्विधा मनस्थिती होती. असे असतानाच…
धैर्यशीलरावांना तिकीट द्या, मोहिते पाटील समर्थक चिडले, ‘शिवरत्न’बाहेर महाजनांची गाडी अडवली
सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केल्याने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे नाराज झाल्याची चर्चा सुरू आहे. रविवारी दिवसभर अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर…
नार्वेकरांची उमेदवारी जवळपास फिक्स, पण रात्रीच्या भेटीनं नवा ट्विस्ट; समीकरणं बदलणार?
मुंबई: राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीचं जागावाटप अद्याप पूर्ण झालेलं नाही. जवळपास १० जागांमुळे जागावाटप अडलं आहे. या १० जागांपैकी कोणत्या जागा कोणत्या पक्षांकडे जाणार याकडे लक्ष लागलं आहे. याबद्दलचा निर्णय…
Loksabha Election 2024: युती न झाल्यास काय करणार? बच्चू कडूंनी भाजपला थेट इशारा दिला
नागपूर : भारतीय जनता पक्ष आपल्या छोट्या मित्रपक्षांच्या मागण्यांकडे लक्ष देत नसल्याचा आरोप प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी केला आहे. बच्चू कडू म्हणाले की, लोकसभा निवडणुकीसाठी आजपर्यंत त्यांच्याकडे चर्चेचा कोणताही…