भाऊसाहेब वाकचौरेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रूपवते नाराज, बंडखोरी करणार असल्याची चर्चा
मोबीन खान, शिर्डी: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता खऱ्या अर्थाने सुरू झाली असून राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीचे अनेक उमेदवार जाहीर झाले आहे. त्यातच आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने पहिली यादी…
प्रणिती शिंदेंसमोर नवं आव्हान, MIMचा उमेदवार दंड थोपटणार, मतांची विभागणी होण्याची शक्यता
सोलापूर: सोलापूर लोकसभा मतदारसंघात नवा ट्विस्ट समोर आला आहे. एमआयएमच्या विश्वनिय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर लोकसभा मतदारसंघात एमआयएम पक्षाकडे तीन दलित उमेदवारांनी उमेदवारीसाठी अर्ज केला आहे. तीन उमेदवारांची नावे हैदराबाद…
भाजपला तगडे आव्हान देण्यासाठी मविआची खेळी; ठाकरे गटाकडून संपदा पाटील निवडणुकीच्या मैदानात?
निलेश पाटील, जळगाव: जळगाव लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून अद्यापही उमेदवार जाहीर झाला नसल्याने भाजपला तगडे आव्हान देण्यासाठी भाजपचे नाराज असलेले विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील यांना शिवसेना…
…अन्यथा त्यांचा आमचा संबंध संपला, संजय शिरसाट यांनी पक्षाची भूमिका सांगितली
पुणे: महायुती असूनही युतीचा धर्म न पाळता बंडाचा झेंडा फडकविण्याचे शिवसेनेच्या विजय शिवतारे यांनी केलेले हे धाडस त्यांना महागात पडणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतरही त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक…
परभणी लोकसभा जागेवरून रस्सीखेच; भाजपने मित्रपक्षाऐवजी स्वतःचा उमेदवार उभा करावा – लोणीकर
अक्षय शिंदे, जालना: परभणी लोकसभेची जागा ही भाजपने लढवावी. अन्यथा हा निर्णय चुकला तर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांची शिवसेना आमच्या छातीवर बसेल, असा इशारा भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी…
अनुप धोत्रेंच्या विरोधात उतरणार निवडणुकीच्या रिंगणात, जाणून घ्या कोण आहेत प्रमोद पोहरे?
अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपमधून बंडखोरी करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक तथा भाजप कार्यकर्ते प्रमोद पोहरे यांनी निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे. भाजपकडून खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप…
देवेंद्र फडणवीसांच्या भेटीत नेमकं काय घडलं?
नांदेड: आपल्या सुनबाईला उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांची नाराजी अखेर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर दूर झाली आहे. शुक्रवारी मेव्हणे अशोक चव्हाण यांच्या…
बारामतीतील जनता त्यांना बरोबर धडा शिकवेल, विजय शिवतारेंचा अजित पवारांवर हल्लाबोल
बारामती: बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी लढवण्याचे मी निश्चित केले आहे. ही लढाई पवार विरुद्ध सामान्य जनता अशी आहे. त्यामुळे लोकांच्या हितासाठी आणि लोकशाही मूल्य जपण्यासाठी ही निवडणूक लढवत आहे. उमेदवारी…
भाजपने आणलेली एक योजना दाखवा, मी चुपचाप खाली बसेन; प्रणिती शिंदेंचे भाजपला आव्हान
सोलापूर: सोलापूर लोकसभेच्या प्रचाराचा धुरळा उडाला आहे. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे गावागावात जाऊन ग्रामस्थांच्या भेटीगाठी देत भाजपवर हल्लाबोल करत आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी आणि यत्नाळ गावात जाऊन प्रणिती शिंदे आणि…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी ही निवडणूक – सुजय विखे पाटील
अहमदनगर: जिल्ह्याच्या विकासात विखे पाटील परिवाराचे ५० वर्षापासूनचे मोठे योगदान आहे. म्हणून त्यांची चौथी पिढी आज सत्तेत आहे. विकासाची परंपरा असेलेले सुजय विखे पाटील हे महायुतीचे लोकसभेचे उमेदवार म्हणून मैदानात…