Siya Goyal: सियाने तिच्या प्रेमप्रकरणाची तुम्हाला कल्पना दिली होती? शॉपिंगचा उल्लेख करत आईने सगळं सांगितलं
पुणे: मावळ तालुक्यातील लोहगड किल्ल्यावर केतन अगरवाल या तरुणाचा काही दिवसांपूर्वी खून करण्यात आला. रिअल इस्टेट व्यावसायिक कुटुंबातील हा तरुण असून त्याची होणारी पत्नी सिया प्रवीण गोयल आणि तिचा प्रियकर…
Pune Crime: चिमुकलीच्या मृत्यूनंतर बॉडीवरही अत्याचार; वकिलांनी कोर्टात नसरापूरच्या आरोपीच्या कृत्याचा पाढा वाचताच सगळेच स्तब्ध!
म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘नसरापूर येथे अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपीला फाशीचीच शिक्षा देण्यात यावी,’ असा जोरदार युक्तिवाद विशेष सरकारी वकील अजय मिसर…
Siya Goyal : केतनने खूप जीव लावला, आदर दिला, मुलासारखाच होता; सिया गोयलच्या पालकांनी पहिल्यांदाच सोडले मौन, लेकीच्या कृत्यावर म्हणाले…
Sia Goyal Parents Reaction : केतन अगरवाल मृत्यूप्रकरणामध्ये आता आरोपी सिया गोयलच्या आई-वडिलांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. केतन हा अतिशय सुसंस्कृत मुलगा होता, असे सांगत त्यांनी दोषींना कठोर शिक्षा देण्याची…
Ketan Agarwal Case: असलं कसलं प्रेम? सिया आणि प्रियकर चेतनमध्ये पोलीस कोठडीतच जुंपली; एकमेकांवर गंभीर आरोप, पोलीस कोठडीत काय घडलं?
पुणे: लोहगड किल्ल्यावर केतन अगरवाल या २५ वर्षीय उद्योजक तरुणाचा जीव घेतल्याप्रकरणी सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांना अटक करण्यात आली असून सध्या दोघेही पोलीस कोठडीत आहे. केतनला मारण्याचा…
Pune Crime: पुण्यातील उच्चशिक्षित महिलेला मूत्र प्राशन करण्यास भाग पाडलं; शॉक देऊन अत्याचार, पोलिसांकडून ८ जणांना अटक
म. टा. प्रतिनिधी, पुणे: स्वतःला ईश्वराचा अवतार असल्याचे भासवून एका उच्चशिक्षित महिलेवर १७ वर्षे लैंगिक अत्याचार, मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. खराडी येथील कथित ढोंगी बाबा…
Pune News: पुण्यात सात-बारा दुरुस्तीची भीती; १५ अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं, तहसीलदारांसह तलाठ्यांचे धाबे दणाणले!
म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये ३७ हजार सात-बारा उताऱ्यातील चुका शोधल्यानंतर त्यातील दोषी १५ अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची कारवाई सरकारने केली आहे. या प्रकारच्या कारवाईच्या भीतीमुळे जिल्ह्यातील…
Pune Water Cut: पुणेकरांवर अखेर पाणीकपातीची कुऱ्हाड; कोणत्या भागांना कधी होणार पुरवठा? अधिकृत वेळापत्रक जाहीर
म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुणेकरांवर अखेर पाणीकपातीची कुऱ्हाड कोसळली असून, येत्या १५ जूनपासून संपूर्ण शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा लागू होणार आहे. सम आणि विषम तारखांनुसार शहरातील विविध भागांचे वर्गीकरण करण्यात…
Pune ST Bus: पुण्यातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; शहरांसह छोटी-मोठी गावे जोडणारी शटल सेवा सुरू, प्रवास अधिक वेगवान!
म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे जिल्हा आणि आसपासच्या ग्रामीण भागांतील प्रवाशांसाठी पुणे विभागात पहिल्या टप्प्यात १०० जिजाऊ बस दाखल होणार आहेत. त्यापैकी २५ बस दाखल झाल्या असून, त्या ग्रामीण भागात…
Pune Crime: आई आणि बायको मला माझ्याच फ्लॅटमध्ये येऊ देत नाहीत; पुण्यातील ४२ वर्षीय व्यक्ती थेट पोलीस स्टेशनला गेला, नेमकं काय घडलं?
म. टा. प्रतिनिधी, पुणे: कौटुंबिक वादातून आई आणि पत्नीने संगनमत करून स्वतःच्या मालकीच्या सदनिकेत येण्यास मज्जाव केल्याचा आरोप एका व्यक्तीने केला असून, या प्रकरणी खराडी पोलिस ठाण्यात आई, पत्नीविरुद्ध गुन्हा…
Pune Crime: पुण्यातील हाय प्रोफाइल भागातील स्पा सेंटरवर पोलिसांची धाड; दोन महिलांची सुटका, मॅनेजर अटकेत
श्रीकृष्ण पांचाळ, पिंपरी- चिंचवड: पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील हिंजवडी परिसरात सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. भुजबळ वस्ती येथील ब्ल्यू डायमंड रिलॅक्स स्पा…