तुकाराम मुंढेंच्या ‘त्या’ प्रस्तावामुळे मंडळाच्या अध्यक्षपदावरुन डॉ. सदानंद मोरेंचा राजीनामा
म. टा. प्रतिनिधी, पुणे: राज्याच्या ‘साहित्य आणि संस्कृती मंडळा’चे रूपांतर संचालनालयात करण्याचा प्रस्ताव मराठी भाषा विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी सादर केल्याने डॉ. सदानंद मोरे यांच्यासह त्यांच्या अध्यक्षतेखाली काम करणाऱ्या…
Pune Crime: नशेत बायकोविषयी वाईट-साईट बोलला, जीवलग मित्रानेच दोस्ताचा काटा काढला; कसा घडला गुन्हा?
म.टा.प्रतिनिधी, पुणे : दारू पित असताना तरुणाने मित्राच्या पत्नीबाबत अश्लील भाषा वापरली. त्याचा राग आल्याने मित्राने साथीदारासह तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारला. जखमी झालेल्या तरुणाला नाशिक फाटा येथील उड्डाणपुलावरून महामार्गावर…
मुस्लिम बांधवांनी पुण्यात दिला ‘भाईचारा’चा संदेश, एक ऑक्टोबरला ईद ए मिलादनिमित्ताने मिरवणूक
म. टा. प्रतिनिधी, पुणेएकीकडे हिंदू बांधवाच्या विघ्नहर्ता गणरायाचे विसर्जन आणि दुसरीकडे, इस्लाम धर्माचे संस्थापक महंमद पैगंबर यांची जयंती ही येत्या २८ सप्टेंबर या एकाच दिवशी येत आहे. दोन्ही समाजाच्या वतीने…
वंदे भारतच्या प्रवाशांना जेवणात मिळणार गोड पदार्थ, आयआरसीटीसीनं दिली मोठी ऑर्डर
Authored by Shrikrishna kolhe | Edited by युवराज जाधव | महाराष्ट्र टाइम्स | Updated: 18 Sep 2023, 8:49 pm Follow Subscribe Vande Bharat News: आयआरसीटीसीकडून वंदे भारत एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्यांसाठी…
पीएमपीचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय, बसेसचे मार्ग बदलले, जाणून घ्या कारण
म. टा. प्रतिनिधी, पुणे : गणेशोत्सवात देखावे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येत असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होते. ही कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून मध्यवर्ती भागाताली रस्ते बस वाहतुकीसाठी सायंकाळी पाचनंतर बंद…
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन; शहरात गुंडांची झाडाझडती
Ganeshotsav 2023 : शहरात कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या सराईतांविरोधात कारवाई करण्यासाठी पुणे पोलिसांनी मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवून गुंडांची तपासणी केली.
मार्क्सवाद्यांच्या विचारधारेचे स्मशान तयार, त्यांची उत्तरक्रिया आपल्यालाच करायची आहे: भागवत
म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘दैवी आणि असुरी प्रवृत्तीतील लढाई जुनीच आहे. त्यातील पात्र, रूपे, शस्त्रे बदलली; प्रवृत्ती मात्र एकच आहे. सत्य दडपून असत्यच सत्य असल्याचा भ्रम निर्माण करणे हे अस्त्र…
एकवीरादेवी देवस्थान: हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, काय होता आदेश?
म. टा. विशेष प्रतिनिधी, पुणे: पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कार्ला येथील प्रसिद्ध एकवीरादेवी देवस्थानातील राजकीय साठमारीला चाप लावणारा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने २४ ऑगस्टला दिल्यानंतर त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात…
अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांची नवी खेळी, ‘या’ तरुण नेत्यावर महत्त्वाची जबाबदारी
पिंपरी : राष्ट्रवादी पक्षात शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले. पिंपरी चिंचवड हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो. या बालेकिल्ल्यात त्यांनी शहराचे नंदनवन केले. मात्र…
पश्चिम महाराष्ट्रात पाणी टंचाईचं संकट, पुणे विभागात १९९ टँकर, साताऱ्यात सर्वाधिक गावं कोरडी
म. टा. प्रतिनिधी, पुणे: ऐन पावसाळ्यात पावसाने पाठ फिरविल्याने पश्चिम महाराष्ट्रातील १७४ गावांसह ११०८ वाड्यावस्त्यांमधील सुमारे साडेतीन लाख नागरिकांना पाणीटंचाई भासत आहे. त्यासाठी त्यांना पायपीट करण्याची वेळ येत असल्याने १९९…