• Wed. Jul 1st, 2026

    nagpur news

    • Home
    • अशिक्षितांपेक्षा शिक्षित तरुणांमध्ये बेरोजगारी अधिक; २०२३च्या अहवालातील धक्कादायक वास्तव

    अशिक्षितांपेक्षा शिक्षित तरुणांमध्ये बेरोजगारी अधिक; २०२३च्या अहवालातील धक्कादायक वास्तव

    तुषार धारकर, नागपूर : उच्चशिक्षण घेतले की रोजगाराच्या संधी वाढतात, असे मानले जाते. मात्र, खऱ्या अर्थाने देशातील अशिक्षित तरुणांपेक्षा शिक्षित तरुणांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण तीनपट आहे. देशातील २५ वर्षांखालील वयोगटातील पदवीधर…

    नागपूर महापालिकेनं ठरवलं; गणेशोत्सवातलं निर्माल्य फेकायचं नाही, शोधला उपयोगी तोडगा

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर : गणेशोत्सवात गोळा होणाऱ्या शेकडो टन निर्माल्याची विल्हेवाट लावण्याचे मोठे आव्हान दरवर्षीप्रमाणेच यंदाही महापालिकेला पेलावे लागणार आहे. या काळात ठिकठिकाणी गोळा होणाऱ्या निर्माल्याच्या समस्येवर तोडगा म्हणून महापालिकेकडून…

    पुलाची सळई चिमुकल्याच्या डोक्यात, डॉक्टरांची प्रयत्नांची शर्थ अन् सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद

    नागपूर : बांधकाम सुरू असलेल्या निर्माणधीन पुलाची सळई घुसल्याने दुचाकीवर आई वडिलांसोबत जात असलेल्या तीन वर्षांच्या चिमुरड्याच्या अपघात झाला होता. ही धक्कादायक घटना नागपूर शहरातून समोर आली आहे. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया…

    ‘इंडिया’च्या सभेसाठी कॉंग्रेस नेते सरसावले; भोपाळबाबतच्या अनिश्चिततेमुळे ‘दीक्षाभूमी’तून पुढाकार

    म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : इंडिया आघाडीच्या भोपाळ येथील सभेबाबत अनिश्चितता आल्याने ही सभा देशाच्या हृदयस्थानी असलेल्या नागपुरात व्हावी, यासाठी काँग्रेस नेते सरसावले आहेत.इंडिया आघाडीचे बळ सातत्याने वाढत आहे. आघाडीची…

    आता बेमुदत उपोषणाचे अस्त्र; राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून सरकारला सोमवारपर्यंतचा अल्टिमेटम

    म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये आणि ओबीसींची आरक्षण मर्यादा वाढवावी या मागणीसाठी सुरू असलेला लढा निर्णायक करण्याचा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाने बुधवारी दिला.…

    गौरी विसर्जनावेळीच अनर्थ: आईसमोरच काळजाच्या तुकड्यावर काळाचा घाला, घटनेनं हळहळ

    Nagpur News : आई इतर महिलांसह गौरींचे नदीच्या पाण्यात विसर्जन करत असताना दोन मुले आंघोळीसाठी पाण्यात उतरली. मात्र खोल पाण्यात उतरताच त्यांनी गटांगळ्या खाण्यास सुरुवात केली.

    तरुणाची आत्महत्या,पोलीस कर्मचाऱ्याच्या दबावामुळे या तरुणाने आत्महत्या केल्याचा आरोप; कुटुंबीयांचा ठाण्याला घेराव

    नागपूर : नागपूरच्या पाचपावली पोलिस ठाण्यांत बुधवारी तरुणाचा मृतदेह घेऊन पोलिस ठाण्याला काही लोकांनी घेराव घातल्याने खळबळ उडाली आहे. पाचपावली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या दबावामुळे या तरुणाने राहत्या…

    विघ्न टळलं! कुटुंबाचा एक निर्णय अन् जाता जाता त्याने दिले तिघांना नवे आयुष्य

    म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर: वर्धा येथील तरुणाच्या मृत्यूनंतर करण्यात आलेल्या अवयवदानामुळे गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी तीन तरुणांवरील विघ्न टळून त्यांना नवे आयुष्य मिळाले आहे.वर्धेच्या गांधीनगर परिसरात राहणारे श्रीकांत पांडे (वय ४७)…

    World Bamboo Day: ‘चित्री’च्या अर्थकारणाला बांबूचा आधार; मेळघाटातील महिलांनी लिहिली यशकथा

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर : गेल्या काही वर्षात महत्त्वाचा नैसर्गिक स्रोत म्हणून विकसित होत असलेल्या बांबूने मेळघाटातील चित्री गावातील अर्थकारण बदलण्यास प्रारंभ केला आहे. बांबूच्या विविध उत्पादनांच्या निर्मितीतून येथील महिलांच्या…

    नागपूरच्या मेकॅनिकल इंजिनीअरचं जपानमध्येही कौतुक; भन्नाट संशोधनाने कोट्यवधी जीव वाचणार

    नागपूर : ‘श्वसनाशी संबंधित आजारांच्या उपचारात फुप्फुसातील ‘पल्मनरी सरफेक्टंट’वर लक्ष केंद्रित केले, तर भविष्यात करोनासारख्या महामारी रोखता येऊ शकतात’, असे संशोधन मुळात मेकॅनिकल इंजिनीअर असलेल्या नागपूरच्या मकरंद फडके यांनी केले…

    You missed