ऑगस्टमध्ये पावसाची स्थिती कशी राहणार, जोर वाढणार की कमी होणार, तज्ज्ञांचा अंदाज समोर
मुंबई : महाराष्ट्रासह देशभर सध्या पावसानं जोर पकडला आहे. महाराष्ट्रात कोकण, विदर्भासह आणि मराठवाड्यात नांदेड, लातूरमध्ये जोरदार पाऊस पडतोय. यंदा मान्सूनचं आगमन उशिरानं झालं होतं. दरवर्षी मान्सूनचं आगमन १ जूनला…
Ganpati 2023: मुंबईतील गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी, मंडपासाठी अर्ज कुठे आणि कसा कराल?
मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून यंदाच्या गणेशोत्सोवासाठी श्री गणेशोत्सव मंडळांना मंडप परवानगीसाठी ‘एक खिडकी’ पद्धतीतून ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबई महानगरातील गणेशोत्सव मंडळांसाठी १ ऑगस्ट, २०२३ पासून ही…
कर्जत जामखेड MIDC ची अधिसूचना काढा, अन्यथा तीव्र आंदोलन, रोहित पवारांकडून आंदोलनाचा इशारा
अहमदनगर: जिल्ह्यातील कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघातील बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, तसेच कर्जत जामखेडच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी यासाठी आमदार रोहित पवार यांनी काल विधानसभेच्या आवारातील छत्रपती शिवाजी…
ठाकरे गटाचा विरोध, आता पालकमंत्र्यांच्या कार्यालयाची धुरा भाजपच्या माजी नगरसेवकांवर
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात मुंबई उपनगरचे जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासाठी स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात आले आहे. इतिहासात प्रथमच पालकमंत्र्यांचे कार्यालय महापालिका मुख्यालयात सुरू केल्यामुळे…
स्वाइन प्लूने वाढवलं मुंबईकरांचं टेन्शन! राज्यातील ८० टक्के रुग्ण मुंबईतच, जाणून घ्या लक्षणं अन् उपाय…
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : राज्यातील स्वाइन फ्लूच्या एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक, म्हणजे ८० टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण हे मुंबईतील आहेत. राज्यात १ ते १६ जुलै या कालावधीमध्ये स्वाइन फ्लूच्या एकूण…
मुंबईतील शेअरींग रिक्षा-टॅक्सीचालकांच्या मनमानीला बसणार चाप; प्रवाशांना इथे करता येणार तक्रार…
Mumbai News : मनमानी पद्धतीने भाडे आकारणी, नियम धाब्यावर बसवून अनेक ठिकाणी प्रवाशांची वाहतूक होत आहे. मुंबईतील चार निवडक शेअर रिक्षा-टॅक्सी थांब्यांवरील नेमकी परिस्थिती काय आहे यावर टाकलेली एक नजर.…
…तर तुमच्या सामानाचा लिलाव करू; घरमालक आणि भाडेकरुच्या वादानंतर कोर्टाने दिला दम
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : ‘सदनिकेतील तुमचे सामान २५ जुलैपर्यंत काढून घेतले नाही तर कोर्ट रिसिव्हर त्यांचा जाहीर लिलाव करून चांगली किंमत मिळवण्याचा प्रयत्न करतील’, असा दम मुंबई उच्च…
तलावात पोहण्याचा मोह बेतला जीवावर! १३ वर्षीय मुलासोबत घडला अनर्थ, मित्रांदेखत गेला जीव
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : सांताक्रुझ पूर्वेला कलिना मुंबई विद्यापीठाजवळील एका तलावात बुडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. इकबाल मन्सुरी असे त्याचे नाव असून, वांद्रे-कुर्ला संकुल पोलिसांनी अपमृत्यूची नोंद…
महागड्या विमान प्रवासातून प्रवाशांना मिळणार दिलासा; ‘गो फर्स्ट’बाबत महत्त्वाची माहिती समोर
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : दिवाळीखोरीत गेलेल्या गो फर्स्ट विमानसेवा कंपनीची उड्डाणे पुन्हा सुरू होण्याची आशा पल्लवित झाली आहे. याअंतर्गत कंपनीला परदेशातून ४५० कोटी रुपयांचे अर्थसाह्य मिळण्याच्या हालचाली सुरू…
जमीनवाटपातील मोठा गैरव्यवहार उघड: त्या शेतजमिनी पुन्हा ताब्यात घेण्याचे कोर्टाचे आदेश, नेमका घोटाळा काय?
मुंबई : धरण किंवा अन्य सार्वजनिक प्रकल्पांसाठी जवळपास सहा दशकांपूर्वी भूसंपादन होऊन संबंधित शेतकऱ्यांना अंतिम भरपाई मिळालेली असतानाही अनेकांनी महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्ती पुनर्वसन कायद्यांतर्गत पर्यायी शेतजमिनीसाठी दावे दाखल केले. तसेच,…