शिंदेसेना-मनसे एक, फडणवीसांचा खास नेता सेफ? ‘उडी’ मारणाऱ्या उमेदवारासाठी राम मंदिरात बैठक
विधानसभा निवडणुकीची राज्यभरात सुरु आहे. प्रचाराचा जोर दिवसागणिक वाढत चालला आहे. स्थानिक पातळीवर गणितं फिरवण्याचे प्रयत्न उमेदवारांकडून सुरु आहेत. माहीम मतदारसंघावरुन शिंदेसेना आणि मनसेचे संबंध ताणले गेले. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई:…
आता आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पण निवडणुकीनंतर…; अमित शहांचं सूचक विधान
Amit Shah: विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, असा प्रश्न केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना आज माध्यमांकडून विचारण्यात आला. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी रविवारी भारतीय जनता…
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या जाहीरनाम्याची घोषणा, लाडकी बहीणच्या मानधनात वाढ
भाजपने आपले निवडणूक संकल्पपत्र जाहीर केले आहे. ज्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत २१०० रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. याशिवाय, वृद्धांच्या पेन्शनमध्ये वाढ, शेतकऱ्यांना हमीभाव देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. केंद्रीय…
जगात ‘एप्रिल फूल डे’, इथे ‘अच्छे दिन’, गद्दारांनी भविष्याचा विचार करावा, आदित्य ठाकरेंचा टोला
नागपूर : बंडखोरी आणि गद्दारी मध्ये फरक आहे. तुमाने यांना रामटेकमध्ये तिकीट न मिळाल्यानंतर ४० गद्दारांनीही भविष्याचा विचार करावा. ज्याठिकाणी गद्दारांना तिकिटे मिळाली आहेत, तेथे निकाल वेगळे असतील. यवतमाळ-वाशिममध्ये महायुतीने…
घर फोडलं, आईसमान वहिनीला निवडणुकीत उतरवलं, सुप्रिया सुळेंनी भाजपला ऐकवलं
पुणे: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एक मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत आहे. तो म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ. राष्ट्रवादीचे दोन गट पडल्यानंतर या मतदारसंघात नणंद-भावजय अशी लढत होणार याची चर्चा फार पूर्वीपासून सुरु होती.…
भाजपचा बालेकिल्ला पुन्हा चर्चेत; भाजपकडून पीयूष गोयल यांना संधी, मविआ कुणाला रिंगणात उतरवणार?
मुंबई: भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील पहिली यादी जाहीर करताना मुंबईतील ज्या दोन जागांसाठी उमेदवार जाहीर केले होते, त्यापैकी एक मतदारसंघ म्हणजे उत्तर मुंबई. भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या मतदारसंघासाठी यंदा…
अमरावतीत नवनीत राणा; प्रयोगशाळेत शरद पवारांना ठेच अन् भाजप शहाणा; चौकट आखली, रणनीती ठरली
अमरावती: महाराष्ट्रात सातत्याने चर्चेत राहणाऱ्या अमरावती जिल्ह्याच्या राजकारणावर देशाचे लक्ष केंद्रित झाले आहे. भारतीय जनता पार्टीने नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना याच मतदारसंघात…
उत्तर-पूर्व मुंबईत मिहीर कोटेचा विरुद्ध संजय दीना पाटील, भाजप-उबाठामध्ये चुरशीची लढत अपेक्षित
मुंबई: लोकसभेच्या मुंबईतील उत्तर-पूर्व जागेवर गेल्या सलग दोन निवडणुका भारतीय जनता पक्षाकडे असलेल्या या जागेवर यंदा भाजपतर्फे मुलुंड येथून आमदार असलेल्या मिहीर कोटेचा यांना संधी देण्यात आली आहे. तर, शिवसेना…
भाजपमुळे शिंदेसेनेत नाराजी; खासदारांची खदखद, आमदार अस्वस्थ, पदाधिकारी त्रस्त, कारणं काय?
मुंबई: भारतीय जनता पक्षानं लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात घेतलेल्या भूमिकेमुळे शिंदेंच्या शिवसेनेत अस्वस्थता आहे. भाजपकडून अंतर्गत सर्व्हेंचा दाखला देऊन शिवसेनेला बॅकफूटवर ढकललं जातंय. सर्व्हेंचा आधार घेऊन सेनेच्या जागांवर दावा सांगितला जातोय.…
जानकर महायुतीकडून या ‘तीन’ ठिकाणी ठरू शकतात गेमचेंजर
प्रशांत जाधव, संपादक : महादेव जानकर हे माढ्यातून निवडणूक लढवू शकतात अशी शक्यता होती. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या कोट्यातील जागा त्यांना देऊ केली होती. मात्र…