• Tue. Jun 30th, 2026

    Nashik news

    • Home
    • मस्तच! स्वच्छ हवा सर्वेक्षणात नाशिक देशात एकविसावे, तर ‘या’ शहराचा नंबर पहिला

    मस्तच! स्वच्छ हवा सर्वेक्षणात नाशिक देशात एकविसावे, तर ‘या’ शहराचा नंबर पहिला

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयातर्फे स्वच्छ हवा सर्वेक्षणाच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यात ‘स्वच्छ व सुंदर शहर’ अशी बिरुदावली मिळवणाऱ्या नाशिकने…

    करंजाळीजवळ एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक; भीषण अपघातात ४ जण ठार

    Accident News : नाशिक-पेठ-धरमपूर राष्ट्रीय महामार्गावर करंजाळी गावाजवळ एसटी-कारच्या अपघातात चार जण ठार झाल्याची घटना घडली आहे.

    सिमेंट-वीटा, टाईल्सने भरलेल्या ट्रकचा अपघात, १२ तासांनी चालकाची बॉडी ढिगाऱ्याखालून बाहेर

    नाशिकः नाशिक-पेठ मार्गावरील कोटंबी घाटात अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असून कोटंबी घाट मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. नाशिक पेठ महामार्गावरील या घाटात अनेक अपघातांच्या घटना घडल्या आहेत. पुन्हा एकदा घाटातील…

    बेरोजगारीचे भयाण वास्तव; नाशिक जिल्हापरिषदेत हजार जागांसाठी ६४ हजार अर्ज

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक: राज्य सरकारच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षात मेगाभरतीची घोषणा करण्यात आली. त्यानुसार नाशिक जिल्हा परिषदेतील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये २० संवर्गातील…

    टोमॅटो महिन्यातच ‘राजाचा रंक’! २० किलोच्या क्रेटचा दर ४ हजारांहून थेट १०० रुपयांवर

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : अवघ्या महिनाभरापूर्वी टोमॅटोला चढलेली लाली बाजारातील आवक वाढल्याने पूर्णत: उतरली आहे. एकिकडे दुष्काळजन्य परिस्थितीचा चटका शेतकऱ्यांना बसत असून, जेथे पिण्यासाठीही पुरेसे पाणी नाही, तेथे शेतकऱ्यांनी…

    नाशिक विभागीय अधिस्वीकृती समिती अध्यक्षपदी सुधीर लंके यांची बिनविरोध निवड

    Ahmednagar News : नाशिक विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी सुधीर लंके यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीनिमित्त पत्रकारिता क्षेत्र आणि मान्यवरांकडून त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे.

    तरुणीचा आयुष्य संपवण्याचा निर्णय; मैत्रिणीनं समजवलं, तिच्यासोबतच घरातून पलायन, नंतर जे घडलं त्यानं सगळेच हैराण

    नाशिक: पसंतीच्या मुलाशी लग्न होवू न शकल्याने आत्महत्येचा विचार करणाऱ्या वाडा येथील मैत्रिणीचे मन वळवून तिला नाशिकला सोबत घेऊन आली. रात्रीच्या वेळी दिंडोरी तालुक्यातील पिंपळणारे गावात आल्यानंतर भेदरलेल्या अवस्थेत फिरत…

    चिंताजनक! नाशिक डेंग्यूचा हॉटस्पॉट; राज्याच्या आरोग्य विभागाकडून गंभीर दखल, नेमकी स्थिती काय?

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : शहरात पाऊस नसतानाही डेंग्यूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याची गंभीर दखल राज्याच्या आरोग्य विभागाने घेतली आहे. नाशिक डेंग्यूचा ‘हॉटस्पॉट’ ठरल्याप्रकरणी महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय…

    हेमंत पारख अपहरण प्रकरणाचं रहस्य कायम, पोलिसांची पथकं तैनात, धागेदोरे कधी मिळणार?

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचे अपहरण करून आठ तासांनंतर गुजरातच्या वलसाडमध्ये सुटका झाल्यानंतर त्यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे. पारख यांनी दिलेल्या माहितीतून अपेक्षित धागेदोरे पोलिसांना…

    जिल्ह्यात बंद; शहरात संमिश्र! जालन्यातील लाठीमाराचा नाशिकमध्ये निषेध, या मार्गाने गेला मोर्चा

    म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे आंदोलकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बंदला नाशिकमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहराच्या मुख्य बाजारपेठांमधील काही व्यापाऱ्यांनी दुपारपर्यंत…

    You missed