• Sat. Nov 16th, 2024

    mumbai news

    • Home
    • उंच थरावरुन पडून संदेशचा मृत्यू, शिवशंभो गोविंदा पथकाचा मोठा निर्णय, यंदा दहीहंडीला…

    उंच थरावरुन पडून संदेशचा मृत्यू, शिवशंभो गोविंदा पथकाचा मोठा निर्णय, यंदा दहीहंडीला…

    मुंबई : दहीहंडीचे थर उंचच उंच लागत असताना गोविंदांच्या मदतीसाठी राज्य सरकारने विमा योजना जाहीर केली आहे. मात्र ही विमा योजना जाहीर केली असली तरी सुरक्षा बाळगूनच हा सण साजरा…

    मुंबईजवळच्या ‘या’ भागातील पाणी आरोग्यास हानिकारक; प्रदूषण अहवालातून धक्कादायक चित्र समोर

    वैष्णवी राऊत, वसई: वसई-विरार महापालिका क्षेत्राला वायू प्रदूषण आणि जलप्रदूषणाचा भीषण विळखा पडल्याची बाब महापालिकेच्या पर्यावरण सद्यस्थिती दर्शवणाऱ्या अहवालातून नुकतीच समोर आली आहे. तब्बल आठ वर्षानंतर हा अहवाल प्रसिद्ध करण्यात…

    अरबी समुद्राला पाच दिवस भरती,साडे चार मीटरच्या लाटा उसळणार, बीएमसीनं वेळेसह दिला इशारा

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : अरबी समुद्रात उद्या, बुधवार ३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबरपर्यंत सलग पाच दिवस मोठी भरती आहे. यावेळी ४.६६ ते ४.८८ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत.…

    डॉ. आंबेडकर यांच्या हस्तलिखितांचे होणार संवर्धन; सिद्धार्थ कॉलेजचा खास प्रकल्प

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ताक्षरातील आणि संग्रहातील दुर्मीळ कागदपत्रांचे रासायनिक प्रक्रियेने जतन आणि संवर्धन करण्याचे काम सिद्धार्थ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाने हाती घेतले आहे.…

    मुंबईकरांनो प्लॅटफॉर्मचं तिकीट न काढताच फिरताय? सावधान, आता थेट होणार कारवाई

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई : मुंबई आणि उपनगरांच्या रेल्वे स्थानकांत प्रवाशांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. अनेकदा रेल्वे स्थानकांत प्रवाशांखेरीज विनातिकीट फिरणारे प्रवासी स्थानकांतील गर्दीत भर घालतात. अनेकदा अशा गर्दीमुळे कायदा-सुव्यवस्थेचा…

    मुंबईकरांनी थकवली कोट्यवधी रुपयांची पाणीपट्टी; सात वर्षातील थकबाकीचा आकडा किती?

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबईकरांनी मार्च २०१६ पासून फेब्रुवारी २०२३पर्यंत महापालिकेची ९७५ कोटी रुपयांची पाणीपट्टी थकवली आहे. ही थकीत पाणीपट्टी वसूल करण्यात महापालिकेला अपयश आले आहे. मात्र, दुसरीकडे थकीत…

    हॅलो.. विमानात बॉम्ब ठेवलाय; मुंबई पोलिसांना फोन; अफवा पसरवणारा निघाला दहा वर्षांचा चिमुरडा

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबई पोलिसांना खोटे फोन करण्याचे सत्र थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. दहा तासांनी उड्डाण होणाऱ्या विमानात बॅाम्ब ठेवण्यात आला आहे, असा फोन पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला…

    पवईतील वाहतूककोंडी फुटणार, ९० फुटांचा रस्ता; चांदिवली-खैरानी रोडपर्यंतचा प्रवास सुस्साट होणार

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: महापालिकेच्या रस्ते आणि वाहतूक विभागाच्या वतीने चांदिवली येथील ९० फूट रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर चांदिवली येथून पवईला जाणाऱ्या…

    Ganeshotsav 2023: गणेश मंडळांसाठी मोठी बातमी! या कारणामुळे मुंबई महापालिकेने नाकारले ९९ अर्ज

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप परवानगीसाठी ऑनलाइन अर्जाची सुविधा मुंबई महापालिकेकडून यंदा १ ऑगस्टपासून उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र रस्त्यांवर मंडप उभारणी करून वाहतुकीस अडथळा…

    कित्येक वर्षांचा शिरस्ता, दुकानातील काम आटपून तरुण मंदिरात; जमिनीवर कोसळला, तडफडून शेवट

    मोबाईल दुकानातील काम आटोपून तरुण मंदिरात सेवा करण्यासाठी गेला. गेल्या कित्येक वर्षांपासून हा त्याचा शिरस्ता होता. मात्र मंदिरात त्याच्यासोबत अनर्थ घडला.

    You missed