मुख्यमंत्री दिल्लीची धुणीभांडी करतात, कल्याणमध्ये जात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल
स्वप्नील शेजवळ, म.टा. वृत्तसेवा, कल्याण: कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यादरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. आम्ही त्यांना…
दारु पिताना शिव्या दिल्या म्हणून तरुणाला राग आला, मित्रासोबत धक्कादायक कृत्य
ठाणे: कल्याण-मुरबाड रोडला असलेल्या म्हारळ गावात नशेखोर मित्रांची ओली पार्टी सुरू होती. दारूची पार्टी रंगात आली असतानाच आपापसात शिवीगाळ झाल्याने मित्रांमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की संतापाच्या…
प्रियकरानं तलावात उडी मारल्याचा प्रेयसीचा समज, तिनेही मारली उडी, घटनेनं पोलिसही चक्रावले
कल्याण: तलावात एका व्यक्तीने उडी घेतली’, हे ऐकून एका तरुणीनेही तलावात उडी मारली. मात्र या तरुणीला शुभम शेट्ये या धाडसी तरुणाने वाचविले. कल्याण पूर्वेतील नांदिवली तलावात ही घटना घडली आहे.…
ठाणे पोलिसांची अनोखी आयडिया, सायकलवरुन घालणार गस्त, कारण आहे इंटरेस्टिंग
म. टा. प्रतिनिधी, ठाणे : दाटीवाटीच्या गल्ल्या, चिंचोळे रस्ते आणि नेहमी वाहतूककोंडीने ग्रासलेल्या ठाणे शहरातील नौपाडा परिसरात पोलिसांकडून आता चक्क सायकलवरून गस्त घातली जाणार आहे. ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील हा…
रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रकला चारचाकी धडकली पाचजण गंभीर जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
ठाणे : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ठाण्यात पूर्व दृतगती महामार्गाच्या कडेला उभ्या ट्रकवर पाठीमागून येणारे चारचाकी वाहन धडकल्याने सोमवारी सकाळी भीषण अपघात घडला. या अपघातात पाचजण गंभीर जखमी झाले असून दोघा…
नवीन ठाणे स्थानकाला गती, तीन मार्गिकांचे काम सुरू, स्थानक कधी सुरु होणार? जाणून घ्या
ठाणे: ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत नियोजित नवीन ठाणे रेल्वे स्थानकाच्या कामाला गती मिळाली आहे. मनोरुग्णालयाची जागा नवीन ठाणे रेल्वे स्थानकाला हस्तांतरित करण्याचा न्यायप्रविष्ट प्रश्न मार्च २०२३मध्ये मार्गी लागला. तर,…
खेळता खेळता मुलगी खाडीत पडली, वाचवण्यासाठी वडिलांची पाण्यात उडी, बेपत्ता बाप-लेकीचा शोध सुरू
डोंबिवली: पश्चिम डोंबिवलीतील कुंभारखाणपाडा ते राजूनगर लगत असलेल्या खाडीत पडून अडीच वर्षांच्या चिमुरडीसह तिचे वडील बेपत्ता झाल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. हा प्रकार शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडला.…
घरगुती कारणावरुन पत्नी, दोन मुलांची हत्या; फरार झालेल्या आरोपीला ठाणे पोलिसांनी हरियाणामधून केली अटक
ठाणे : घरगुती कारणावरुन पत्नी भावना आणि मुले अंकुश (८), खुशी (६) यांची निर्घुण हत्या करुन पसार झालेल्या अमित बागडी याला ठाणे गुन्हे शाखेच्या वागळे युनिटने हरियाणामधील हिसार रेल्वे स्थानकामधून…
एसटीतही ई-पेमेंटला पसंती; ठाणे विभागाला दीड महिन्यात नऊ लाखांपेक्षा अधिक उत्पन्न
किशोरी तेलकर यांच्याविषयी किशोरी तेलकर कंसल्टेंट किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता…
Thane News: पोषणापासून वंचित; तीन हजार अंगणवाड्यांच्या संपामुळे ४० हजार बालकांना फटका
ठाणे जिल्ह्यातील तीन ते सहा वर्षे वयोगटातील ४० हजारांहून अधिक बालके ताज्या पोषण आहारापासून वंचित राहत आहेत. यामुळे कुपोषण वाढण्याची भीती आहे.