पालिकेच्या काही रुग्णालयांत चाचण्यांची निदाननिश्चितीच नाही; रुग्णांचे आकडे किती खरे?
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : प्रत्येक वर्षी पावसाळ्यात साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव सातत्याने वाढता असतानाही डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिससारख्या चाचण्यांची निदान निश्चिती पालिकेच्या काही रुग्णालयांमधून केली जात नाही. सांताक्रूझ येथील व्ही. एन.…
अकरा जलकुंभांसाठी आता ऑक्टोबरचा वायदा; पाणीपुरवठा योजनेच्या कंत्राटदाराने दोनदा चुकवली अंतिम मुदत
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : अकरा जलकुंभांसाठी पाणीपुरवठा योजनेच्या कंत्राटदारासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने आता ऑक्टोबर महिन्याचा वायदा केला आहे. यापूर्वी दोन वेळा दिलेली डेडलाइन त्यांनी चुकवली असून, ऑक्टोबर महिन्याचा…
बियाणे टंचाईवर ‘महाबीज’ चा विजय; चार पटीने वाढवली बियाण्यांची उपलब्धता
म. टा. प्रतिनिधी, अकोला : मागील वर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे केवळ ४४ हजार क्विंटल बियाणे महाबीजने बाजारात उपलब्ध करून दिले होते. पेरणीसाठी बियाणे उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या होत्या. या…
PMP बस चालकाचा प्रताप; भर पावसात प्रवाशांना बसमधून खाली उतरवले
म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘सीएनजी’ भरण्यासाठी चालत्या बसमधून उतरविण्याचे प्रकार वाढले असून, त्यामुळे प्रवाशांच्या मनस्तापात भर पडत आहे. नरवीर तानाजी वाडी येथील ‘सीएनजी डेपो’त शुक्रवारी दोन बसमधील प्रवाशांना भर…
आईच्या जबाबदारीतून सुटका नाहीच, उच्च न्यायालयाने मुलाला ठणकावले; दरमहिना भत्ता देण्याचे आदेश
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : ‘आई-वडील वृद्ध झाल्यावर त्यांची देखभाल करण्याची कायदेशीर जबाबदारी ही मुलांचीच असते. आपल्याला अन्य भावंडे असून आई त्यांच्याकडे राहते. त्यामुळे आपण तिला देखभाल भत्ता देणार नाही,…
जालना ते जळगाव ब्रॉडगेज, नव्या रेल्वेमार्गास मंत्रिमंडळाची मान्यता; ३ हजार ५५२ कोटींचा खर्च उचलणार
म. टा. प्रतिनिधी, संभाजीनगर : जालना-जळगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी तीन हजार ५५२ कोटी रुपयांच्या खर्चास राज्य मंत्रीमंडळाच्या बुधवारी मुंबईत झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या रेल्वेमार्गामुळे मराठवाड्याला थेट…
छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, १७ वर्षीय तरुणाला अटक, भिवंडीतील प्रकार
भिवंडी: गेल्या काही वर्षात सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. मात्र याच सोशल मीडियावर काही समाजकंटक समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. असाच एक प्रकार भिवंडीत उघडकीस आला आहे. छत्रपती…
घराच्या दुरुस्तीचे काम काढले, भिंतीत ५० लाख सापडले, पण घडलं असं काही आनंद क्षणभरच टिकला…
घराचे काम करताना किंवा रंगकाम करताना अनेकदा आपल्या जुन्या वस्तू अचानक सापडतात. हरवलेल्या, गहाळ झालेल्या वस्तू घराचे काम काढल्यानंतर हमखास सापडतात. मात्र एका व्यक्तीला घराचे काम करताना ५० लाख रुपये…
सुनेला दोन तरुणांसोबत नको त्या अवस्थेत पाहिलं, सासूने केलं असं काही की महिला पुरती अडकली
उत्तर प्रदेशः नवरा कामाच्या शोधात परदेशात गेला, बायको गावाला सासू सासऱ्यांसोबत राहत होती. नवरा बाहेरगावी असल्याने पत्नीचं सतत माहेरी येणं-जाणं सुरू होतं. त्याचदरम्यान तिचे माहेरच्या गावातील दोन जणांसोबत सूत जुळलं.…
वीस वर्षांचं सहजीवन, पण दुसऱ्या बायकोची एक गोष्ट डोक्यात गेली, पतीने भररस्त्यात संपवलं
नागपूर :मालमत्तेच्या वादातून पतीनेच पत्नीचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना समोर आली आहे. नागपुरातील बेलतरोडी पोलीस ठाण्या अंतर्गत हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पती बाबाराव नागपुरे…