• Mon. Nov 25th, 2024

    Kolhapur News

    • Home
    • बिद्री कारखान्याची उद्या मतमोजणी; मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, कोणत्या गटाला फायदा होणार?

    बिद्री कारखान्याची उद्या मतमोजणी; मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, कोणत्या गटाला फायदा होणार?

    कोल्हापूर: गेल्या महिन्याभराच्या हाय व्होल्टेज प्रचारानंतर काल दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना, बिद्रीची पंचवार्षिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली. राधानगरी, भुदरगड, कागल, करवीर या चार तालुक्यातील २१८ गावांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या…

    तीन पक्षांचा सुखाचा संसार सुरु झालाय,लोकसभेला ४५ जागा जिंकणार, शंभूराज देसाईंचा दावा

    कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हा आत्ताच महायुतीमध्ये सहभागी झाला आहे. साताऱ्याचे खासदार हे सध्या शरद पवार गटामध्ये आहेत. अजित पवार यांनी काल सातारा लोकसभेच्या जागेबाबत केलेल्या वक्तव्याचा विचार…

    यंदाचा साखर हंगाम ‘कडवट’, गाळप-उत्पादन अन् उताराही घटला, साखर उद्योगासमोरील आव्हाने वाढली

    कोल्हापूर : यंदाचा साखर कारखान्यांचा गळित हंगाम कडवट होणार असल्याचे स्पष्ट संकेत पहिल्या महिन्यात झालेल्या उत्पादनाच्या आकडेवारीवरून मिळत आहेत. सुरू झालेल्या कारखान्यांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत कमी झाली असून, ऊसगाळप आणि…

    अचानक पतीचे निधन; पत्नीनं अनुकंपाखाली नोकरी मिळवली, ऑर्डर घेऊन येत असतानाच अनर्थ, परिसरात हळहळ

    कोल्हापूर: पतीच्या निधनानंतर अनुकंपाखाली नोकरी मिळाल्याची ऑर्डर घेऊन येण्यासाठी गेलेल्या महिलेचा घरी येताना पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर टेम्पो आणि दुचाकीच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जयश्री दीपक नाईक (४७) राहणार…

    ऊसदर आंदोलन फळाला, राजू शेट्टी आऊंच्या भेटीला, मातोश्रींनी लेकाला डोळे भरुन पाहिलं

    कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या ऊसदर आंदोलनाला अखेर यश आलं. त्यानंतर शेट्टी आपल्या आऊ अर्थात मातोश्रींच्या भेटीसाठी गेले. मायलेकाच्या भेटीचा भावूक क्षण कॅमेरात कैद झाला आहेराजू…

    ‘स्वाभिमानी’च्या आंदोलनाला यश, पण अतिउत्साही कार्यकर्त्यांकडून नको ते घडलं, शेट्टींकडून दिलगिरी

    कोल्हापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे गेल्या दोन महिन्यांपासून ऊस दरासाठी आंदोलन करत आहेत. याचाच एक भाग म्हणून आज सकाळपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर हे…

    कोल्हापूरचा ५० वर्षांचा पाणीप्रश्न मिटला, सतेज पाटील यांचा सर्वपक्षीयांकडून सत्कार

    कोल्हापूर : सतेज पाटील यांनी मला वचन दिलं होतं आणि ते आज पूर्ण झालं. त्यांनी थेट पाईपलाईन योजनेमध्ये पुढाकार घेऊन सर्व अडचणी दूर केल्या, यामुळे आता कोल्हापूरकरांना दररोज २०० लिटर…

    मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी भुजबळांच बोलणं बंद करावं अन्यथा….; मनोज जरांगेंचा इशारा

    कोल्हापूर: मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळणार यामुळे एकाचा तीळपापड होत आहे. आज तो आमच्या कोपऱ्यात आला होता आणि खोकत होता म्हणे मात्र त्यांच्यावर आज मी जास्ती काही बोलणार नाही. मात्र, आपल्या…

    ऊसदर आंदोलनावर तोडगा नाहीच, तिसरी बैठकही निष्फळ; राजू शेट्टींनी आंदोलनाची पुढची दिशा सांगितली

    कोल्हापूर: गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या ऊसदर आंदोलनावर तोडगा निघेल असे वाटत असतानाच आज कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या जिल्ह्यातील कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यातील तिसरी बैठक देखील निष्फळ ठरले…

    मातोश्रीवर ठाकरे गटाची बैठक, कोल्हापूर लोकसभेचा उमेदवार कोण? हातकणंगलेत राजू शेट्टींना ताकद?

    कोल्हापूर: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर आणि हातकणंगले मतदार संघात महाविकास आघाडी कडून उमेदवारी कोणाला द्यायची यासंदर्भात सध्या चाचणी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाच्या वतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या…

    You missed